राज्यातील सायबर गुन्हे रोखण्या साठी जिल्हास्तरीय प्रशिक्षित कर्मचारी नेमावे,आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी .

By : Polticalface Team ,24-03-2023

राज्यातील सायबर गुन्हे रोखण्या साठी जिल्हास्तरीय प्रशिक्षित कर्मचारी नेमावे,आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी . दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २३ मार्च २०२३ राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी गृह विभागाच्या संबधित महत्वपूर्ण असलेल्या पोलिस भरती, तसेच राज्य राखीव दलातील पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न सोडविण्यासह, राज्यात वाढत असलेले सायबर गुन्हेगारी लक्षात घेता, राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरीय सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांत प्रशिक्षण कर्मचारी नेमावे अशी मागणी करीत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना आमदार अँड कुल म्हणाले कि, पोलिस भरती प्रक्रिया तातडीने करण्याची गरज आहे, राज्य राखीव पोलीस दलातील गट ५ व गट ७ तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र असे तीन महत्वपूर्ण युनिट दौंड मतदार संघात आहेत या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, दौंड तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावुन सोडवावा, पोलिसांच्या कुटूंबियांचा विचार करून आवश्यक निवासी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, ग्रामीण भागातील नागरिकांना फोनवरून ओटीपीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे, सायबर गुन्हांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील सायबर कार्यालयात प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करावेत अशी महत्त्वपूर्ण मागणी सभागृहात करण्यात आली आहे, दौंड विधानसभा मतदार संघातील प्रलंबित नवीन पाटस पोलीस स्टेशन ठाण्याची निर्मिती, दौंड शहर व यवत पोलीस ठाण्याची इमारत, उपविभागीय पोलीस कार्यालयाची नवीन इमारत, पोलीस वसाहतींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार अँड.राहुल कुल यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी