जायकाच्या वतीने नदी सुधार प्रकल्पाचे काम लवकरच सुरु करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,24-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २४ मार्च २०२३ पुणे जिल्ह्यातील मुळा मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने जायकाचा नदीसुधार प्रकल्प, पुणे महानगर पालिकेच्या हाती घेण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले,
सदर प्रकल्प तातडीने करण्यात यावा मुळा मुठा नदीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना,प्रदूषण मुक्त पाणी उपलब्ध होईल,अशी माहिती त्यांनी दिली, या भागातील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत आहे, खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान प्रस्तावित बोगद्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे ३ टिमसी पाण्याची बचत अपेक्षित असून सिंचनासाठी पाणी वाढवून मिळेल, तसेच खडकवासला कालवा बंदिस्त झाल्यास कालव्याच्या वरील जागेचा उपयोग सार्वजनिक रस्ते तसेच विविध प्रकल्पांसाठी करता येऊ शकतो, पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे त्यामुळे
खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित बोगद्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे, तसेच
खडकवासला उजवा कालवा,डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या सुधारणेसाठी अशियन बँकेच्या सहकार्याने सुमारे १६०० कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन असुन त्यावर कार्यवाही करण्यात यावी, आदी मागण्या आमदार राहुल कुल यांनी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला, या वेळी यांच्या मागण्यां बाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, जायकाच्या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी