मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये कृषी प्रदर्शन सांगता.
By : Polticalface Team ,27-03-2023
शिर्डी प्रतिनिधी -(मेघा वाघ )
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्ध पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा पशुधन vh 2023 या कृषी प्रदर्शन महोत्सवाची सांगता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय मंत्री नामदार गिरीशजी महाजन, आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते साहेब, नगर उत्तर चे खासदार सदाशिवजी लोखंडे, आमदार मोनिका ताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले साहेब, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, विवेक भैया कोल्हे, आण्णासाहेब म्हस्के, विठ्ठलराव लंघे. चिंचोली पाटील येथील माजी सरपंच अर्चना चौधरी . पुष्पांजली दळवी. वाघ मॅडम. उपस्थित होते. जिल्यातील ७ ते ८ लाख शेतकरी यांनी या प्रदर्शन चा लाभ घेतला. मुख्यमंत्री पुढे म्हणाली की पशुधन वाचवन्याचे काम प्रत्येकाचे आहे. ते आपण केले पाहिजे.लंपी आजाराने ग्रासलेल्या जनावर उपचार करून आपण पशुधन वाचविले. त्या वर मात केली.हे सरकार शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाएक्स्पो चा फायदा सर्व शेतकरी यांना होणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी