दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध देशी विदेशी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापेमारी दोन महिला सह तीन इसमांनवर गुन्हे दाखल
By : Polticalface Team ,29-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २८ मार्च २०२३ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आलेगाव, लिंगाळी, काळेवाडी, शिवनगर, स्वामी चिंचोली, या ठिकाणी बेकायदेशीर अवैद्य देशी विदेशी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या महिला सह अनेक आरोपी १) राजश्री नयन चव्हाण रा धुमाळ वस्ती, मौजे आलेगाव ता दौंड जिल्हा पुणे, २) माया बच्चन चव्हाण रा पासलकर वस्ती लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे,
३) सुनील उद्धव चितारे रा ज्योतिबा नगर काळेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे ४) उत्तम विठ्ठल कुतवळ रा शिवनगर दौंड ता दौंड जिल्हा पुणे, ५) योतिराम दिलीप जाधव रा स्वामी चिंचोली, ता दौंड जिल्हा पुणे,
यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५( ई ) नुसार दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत खबर मिळाली की दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आलेगाव हद्दीतील धुमाळवस्ती, काळेवाडी शिवनगर स्वामी चिंचोली या ठिकाणी तसेच
महिला नामे राजश्री नयन चव्हाण, तसेच मौजे लिंगाळी गावच्या हद्दीतील पानसलकर वस्ती येथिल महिला नामे माया बच्चन चव्हाण राहत्या घराच्या आडोशाला बेकायदेशीर देशी विदेशी हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याची खबर मिळाली होती, दौंड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार दि २७ रोजी छापा टाकला असता त्या ठिकाणी बेकायदेशीर अवैद्य देशी विदेशी हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या महिलांना दौंड पोलिसांची चाहुल लागताच त्यांनी जवळ असलेला सर्व देशी विदेशी हातभट्टी दारु ४८० रु किंमतीच्या टॅंगो मंच नावाच्या १८० मिली मापाच्या एकुण ८ सिलबंद बाटल्या तसेच लिंगाळी गावच्या हद्दीतील पासलकर वस्ती येथिल माया बच्चन चव्हाण हिच्याकडील असलेल्या ३५० रुपये किंमतीच्या प्रोहिबिशन माल त्यामध्ये १० लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन्डमध्ये ७ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु हि तिथेच टाकून दोन्ही ठिकाणच्या महिलांनी पोलीस पोचण्या कधिच पळुन गेल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे, सदर इतर ठिकाणी मिळुन आलेल्या देशी विदेशी हातभट्टी दारू दौंड पोलिसांनी जप्त करण्यात आले, असुन दोन्ही महिला आरोपी सह इसमांन विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
फिर्यादी महिला पोलीस नाईक रेश्मा शहाजी वाबळे, डी ऐ राऊत,पो हवा, किशोर हनुमंत वाघ, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश त्रिंबक हंडाळ पोलीस नाईक, यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल अंमलदार पो ना भागवत तपासी अंमलदार पो ना ढुके, पो हवा लोहार, पो हवा मिसाळ, पो हवा गायकवाड,सपोनि गटकुळ,पो ना जाधव, यांनी कामगीरी केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी