मानव विकास परिषद च्या महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शक पदी अशोक मच्छिंद्रनाथ चव्हाण यांची निवड.
By : Polticalface Team ,30-03-2023
मानव विकास परिषद अफसर शेख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, व Dr.मोनाली केदारे राष्ट्रीय निरीक्षक व प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर व प्रदेश सचिव कमराली मनियार व असलम सय्यद राष्ट्रीय कार्याध्यक्ष व दत्तात्रेय निफाडे युवक प्रदेशाध्यक्ष व अन्सार शेख राष्ट्रीय संपर्कप्रमुख तसेच संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद संदीप कुटे कामगार युनियन प्रदेशाध्यक्ष व संतोष कुटे महाराष्ट्र ग्रामीण संपर्कप्रमुख यांच्या सहमतीने. अशोक मच्छिंद्रनाथ चव्हाण महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शक. पदी. यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
वाचक क्रमांक :