दौंड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीचे चौफुला येथिल मेळाव्यात बिगुल वाजले
By : Polticalface Team ,31-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ३१ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्याच्या मध्ये ठिकाणी चौफुला येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता,
या मेळाव्याच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना महत्त्वचे मार्गदर्शन करुन येणाऱ्या सर्व निवडणुका जोमाने लढण्याचा निर्णय घेतला असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने उतरेल व यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती, तसेच नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पार्टीची भूमिका आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली असुन आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात उमेदवार शोध मोहीम सुरू केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे,
विजय संपादन करण्यासाठी उमेदवार जनसंपर्कातील असावा असे अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले असल्याची चर्चा होत आहे, दौंड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करतील अशी प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असुन
कार्यकर्त्यांनीही एकदिलाने कामाला लागावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले, या कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी विविध संघटनात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी