यवत गावात फिल्मी स्टाईलने मारामारी प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,01-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ३१ मार्च २०२३ यवत येथील पालखी स्थळ परीसरात दि २९/०३/२०२३ रोजी दुपारी ३;१५ वा, सुमारास १० जनांनी एकत्र येऊन फिल्मी स्टाईलमध्ये मारामारी करीत बबन मारुती शिंदे यास लोखंडी रॉड व खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली होती.त्यामध्ये बबन शिंदे यास गंभीर दुखापत झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, फिर्यादी बबन मारुती शिंदे वय ५२ वर्ष रा सहकार नगर यवत ता दौंड जिल्हा पुणे, यांने दि ३१/०३ /२०२३ रोजी तक्रार केली यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी वरुन सदर आरोपी विरुद्ध, गुन्हा र न, ३२७/२०२३ भा द वि कलम ३२६,१४३,१४७,१४८,१४९, ३२३,५०४,५०६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातील सदर आरोपी, १) सुदेष कानडे, पुर्ण नाव माहित नाही २)महेष मोहन पवार ३) नवाज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), ४) परवेज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), ५) भोंग्या यादव (पुर्ण नाव माहीत नाही), सर्व रा यवत, ता. दौड, जि. पुणे व त्यांचे अनोळखी ५ साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकिकतः-ता. दिनांक २९/०३/२०२३ रोजी दुपारी ०३:१५ वा, सुमारास मौजे यवत दौड, जि. पुणे गावचे हददीत पालखीतळ जवळ फिर्यादी बबन शिंदे मोटार सायकल वरून जात असताना आरोपीने १) सुदेष कानडे, २) महेश मोहन पवार यांने फियादी बबन शिंदे याला थांबवुन मोटर सायकल वरुन खाली उतरण्यास सांगितले, तेथे उभे असलेले त्यांचे साथीदार नामे ३) नवाज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), ४) परवेज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), ५) भोंग्या यादव (पुर्ण नाव माहीत नाही), सर्व रा यवत, ता. दौड, जि. पुणे, व त्यांचे अनोळखी ५ साथीदार यांनी संगणमत करून, राजेश उर्फ गोटया पवार याची, गावामध्ये बदनामी केल्याचा गैरसमज करून, बबन मारुती शिंदे यास लोखडी राॅड, व खोऱ्याच्या लाकडी दांड्याने, आणि विट हाताने लाथा बुक्ंयानी मारहाण करून आपखुशिने गंभीर दुखातप करून शिविगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे,
या मारामारीच्या प्रकरणी राजेश उर्फे गोठया मोहन पवार याचे सांगणे वरून मारहाण केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही दाखल अंमलदारः-पो.ना. शिंदे,
तपासी अंमलदारः-पो.हवा लोखंडे, करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.