यवत गावातील कल्याण मटका चालवणाऱ्यांन विरुद्ध पोलीसांनी केले गुन्हे दाखल
By : Polticalface Team ,01-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०१ एप्रिल २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील अवैध कल्याण मटका चालविणाऱ्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
यवत पोलीस स्टेशन, फिर्यादी निलेश बाळासाहेब कदम, पोलीस हवालदार यांनी सरकार तर्फे आरोपी १) गणेश चंद्रकांत पवार,वय ४२ वर्ष रा केडगाव ता दौंड जिल्हा पुणे, २) गोट्या उर्फ राजेश मोहन पवार,यवत ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या विरुद्ध दिनांक ३१/०३/२०२३ रोजी, सायंकाळी ७ वा सुमारास, मुंबई कल्याण मटका जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर समोरील बाजारतळ बाजुच्या खोलीत आडोशाला कल्याण मटका जुगार चालवित असल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, आरोपी कडील मुद्देमालासह १२०५ रुपये जप्त करण्यात आले आहेत.
यवत गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर समोरील बाजारतळ बाजुच्या खोलीच्या आडोशाला आरोपी १) गणेश चंद्रकांत पवार,रा केडगाव ता दौंड जिल्हा पुणे, २) गोट्या उर्फ राजेश मोहन पवार रा यवत ता दौंड जिल्हा पुणे,याच्या सांगण्यावरून ओळखीचे लोकांना कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवत होता, त्यांचे ताब्यातील कल्याण मटका जुगाराचे साहित्यसह १२०५ रुपये मिळुन आला असल्याने, सदर आरोपी विरुद्ध, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,सरकार तर्फे मुंबई जुगार का, कल्याण मटका जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून दाखल अंमलदार पो हवा भोसले, अंमलदार पो हवा कानगुडे पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.