डी.सी.सी.बँकेच्या कर्ज परतफेड ओटीएस योजनेला मुदतवाढ मिळावी : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी

By : Polticalface Team ,02-04-2023

डी.सी.सी.बँकेच्या कर्ज परतफेड ओटीएस योजनेला मुदतवाढ मिळावी : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज परतफेड ओटीएस योजनेला ३० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे,सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांचेकडे केली आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जदार सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठी व शेतकरी सभासदांना थकबाकी भरताना सवलत मिळावी या उद्देशाने एकरकमी परतफेड योजना अंमलात आणली.तसेच या योजनेत सहभाग घेतलेल्या वि.का.संस्थांच्या सभासदांना बँकेच्या धोरणानुसार पिक कर्ज वाटप करण्याचे धोरणदेखील अवलंबिले आहे. सदरची योजना शेतकरी सभासदांसाठी अतिशय चांगली, उपयुक्त व व्याजात सवलत मिळणारी आहे.या योजनेला कर्जदार सभासदांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे शेतकरी,वि.का.सोसायटी व पर्यायाने जिल्हा बँकेच्याही कर्ज थकबाकी वसुलीस चांगला हातभार लागलेला आहे.करमाळा तालुक्यातील कर्जदार सभासदांची आणखी ओटीएस योजनेत सहभाग घेण्याची इच्छा आहे परंतु करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बहुतांश साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपून बराचसा कालावधी लोटून देखील अद्यापही ऊस बिले अदा केलेली नाहीत. त्यामुळे कर्जदार सभासदांची ओटीएस योजनेत सहभाग घेण्याची इच्छा असताना देखील ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.तरी शेतकरी हिताच्या या योजनेच्या मुदतवाढीचा विचार करून ३१ मार्च २०२३ रोजी वंचित राहिलेल्या सभासदांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी ३० जून २०२३ अखेर पर्यत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी