ज्येष्ठ पत्रकार नासिर भाई कबीर यांचा टायगर ग्रुप च्या वतीने वाढदिवसानिमित्त झाला सत्कार

By : Polticalface Team ,05-04-2023

ज्येष्ठ पत्रकार नासिर भाई कबीर यांचा टायगर ग्रुप च्या वतीने वाढदिवसानिमित्त झाला सत्कार करमाळा प्रतिनिधी दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात यथोचित सत्कार केला

यावेळी बोलताना टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव म्हणाले की करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर हे एक निर्भीड पत्रकार असून त्यांनी आजपर्यंत करमाळा तालुक्यातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य आपल्या लेखणी द्वारे केले असल्याचे यावेळी तानाजी भाऊ जाधव बोलताना म्हणाले पत्रकारिता करणे हे एक सतीचे वाण असून नासीर भाई यांची पत्रकारिता निर्भीड असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून बोलताना सांगितले यावेळी जेष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी सत्काराला उत्तर दिले ते म्हणाले की माझा हा सत्कार मी कधीही विसरणार नाही असे ते बोलताना म्हणाले यावेळी सदरच्या कार्यक्रमाला मनसेचे नाना मोरे संभाजी होनप जावेद आतार अमोल परदेशी बबलू पठाण तसेच सोहेल पठाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी