दौंड तालुक्यातील मौजे मळद येथील डोळ्याने (अंधत्व) दिव्यांग तुकाराम सुतार यास अजब कारणांवरुन शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल,

By : Polticalface Team ,05-04-2023

दौंड तालुक्यातील मौजे मळद येथील डोळ्याने (अंधत्व) दिव्यांग तुकाराम सुतार यास अजब कारणांवरुन शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०५ एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील मौजे मळद गावातील अजब कारणावरून दिव्यांग व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी तुकाराम बबन सुतार वय ७१ वर्ष रा मळद ता दौंड जिल्हा पुणे यांच्या तक्रारीवरून आरोपी, विश्वास वामन रणवरे, रा मळद ता दौंड जिल्हा पुणे याचे विरुद्ध गु र नं २५१/२०२३, भा द वि कलम, ३२३,५०४,५०६,सह दिव्यांग कायदा कलम ९२ नुसार दि,०३ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दि १२/०३/२०२३ रोजी सकाळी ८ वा सुमारास मौजे मळद गाव हद्दीतील विठ्ठल मंदिरामध्ये फिर्यादी तुकाराम सुतार हे देवदर्शनासाठी गेले असता त्या वेळी मंदिरातील पुजारी संजु रामचंद्र जगताप हे उपस्थित होते, त्या वेळी आरोपी, विश्वास वामन रनवरे याने हाक मारुन मी विश्वास वामन रणवरे आहे, हा मंदिरासमोरील रोड ग्रामपंचायतीचा आहे काय,? असे विचारले, असता तुकाराम सुतार म्हणाला मला डोळ्यांनी दिसत नाही पण हा रोड ग्रामपंचायतचा असल्याचे समजले आहे, असे म्हणताच आरोपीने चिडुन, डोळ्यांनी दिव्यांग असलेले तुकाराम बबन सुतार यास शिवीगाळ करून मारहाण करीत असताना मंदिरातील पुजारी संजु यांनी त्यांच्या तावडीतून सोडवले मात्र आरोपीने शिवीगाळ करत तेथुन निघुन गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, या अजब कारणावरून मंदिरात भांडण झाले असल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली आहे, दिव्यांग तुकाराम सुतार यास घडल्या प्रकारे मनस्ताप सहन झाला नसल्याने आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यावरुन दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल मपोसई चवरे, तर पुढील तपास पोसई राऊत करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष