दौंड पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग, डॉ दिपक बनकर यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

By : Polticalface Team ,06-04-2023

दौंड पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग, डॉ दिपक बनकर यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०५ एप्रिल २०२३ दौंड तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग विस्तार अधिकारी डॉ दिपक चंद्रकांत बनकर यांना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पुणे यांच्या तर्फे उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दौंड तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग विस्तार अधिकारी डॉ दिपक बनकर यांना प्रदान करण्यात आला आहे, दौंड तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग विस्तार अधिकारी डॉ दिपक बनकर यांच्या शासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत डॉ दिपक बनकर यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार जाहीर देण्यात आला आहे, त्याच प्रमाणे या अगोदर सोलापूर जिल्हा परिषद कडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन २००८-०९चा उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार मिळाला होता.

दौंड तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांनी डॉ दिपक बनकर हे शासकीय सेवेतील कर्तव्यनिष्ठ विस्तार अधिकारी असुन, आपली जबाबदारी व कर्तव्य बजवत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असुन या संदर्भात तालुक्यात चर्चा होत आहे. दौंड पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या पुणे येथे उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ, शिवाजी विधाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी