बेलवंडी पोलीस ठाणेची कारवाई, शेतातील डाळिंब चोरणाऱ्या टोळीतील एक आरोपी अटक
By : Polticalface Team ,11-04-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :-
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत येळपणे शिवारात पिसोरे बुद्रक येथे दिनांक ०९ एप्रिल २०२३
रोजी रावसाहेब बापूराव पवार राहणार येळपणे शिवार पिसोरे बुद्रक तालुका श्रीगोंदा
जिल्हा अहमदनगर यांनी आपले शेतातील डाळींब काढून विक्रीसाठी घरी व बागेत ठेवले
असताना अनोळखी चार ते पाच इसम हे रात्री येऊन यातील डाळिंबाने भरलेले कॅरेट घेऊन
जात असताना अचानक आवाज आल्याने यांनी उठून पोलीस व पोलीस मित्रांना फोन केल्याने पोलीस व पोलीस मित्र यांनी सदर चोरांचा बागेच्या परिसरात शोध घेतला असता
पोलीसाची व पोलीस मित्रांची चाहूल लगताच यातील चोरटयांनी त्यांचे जवळील असणा-या
मोटार सायकल (स्पलेडंर, एच.एफ.डीलक्स, शाॅईन, )जागीच सोडून पळून गेले आहे.
या नंतर सदर चोरी बाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला गु.र.न. ११६/२०२३ भा.द.वि.
४५७, ४५८,३७९, ३८०, ३४ प्रमाणे दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे.सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनखाली पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करुन एक आरोपी अटक केलेला आहे. त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत.
मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे
साहेब, उप.विभा.पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे,साह्यक फौजदार मारुती कोळपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे, पोलीस कॉंन्स्टेबल सोनवणे पोलीस नाईक गांगर्डे, यांनी कारवाई केलेली आहे. बेलवंडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शेतकऱ्यांमधून बेलवंडी पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी