वडगाव निंबाळकर येथे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन
By : Polticalface Team ,15-04-2023
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ग्रामपंचायत कार्यालय च्या परांगणात युनिट ऑफ मूलनिवासी,बहुजन समाज, मराठा महासंघ, छत्रपती क्रांती सेना व मोरया क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव निंबाळकर येथे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे मंगळवार दिनांक 18 /04 /2023रोजी सायंकाळी 7.00 वा.करण्याचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सिने अभिनेते किरण माने ,मुनीरभाई तांबोळी, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे सचिव शिवश्री जगताप, कमलाकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष युनिट ऑफ मूलनिवासी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वडगाव निंबाळकर येथील बामसेफचे प्रचारक डॉ.प्रशांत साळवे यांनी दिली आहे.
वाचक क्रमांक :