बोरीऐंदी येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर ५८ बॅग रक्त संकलन करून केली जयंती साजरी

By : Polticalface Team ,16-04-2023

बोरीऐंदी येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर ५८ बॅग रक्त संकलन करून केली जयंती साजरी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१५ एप्रिल २०२३, दौंड तालुका पश्चिम भागातील बोरिऐंदी येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांची संयुक्त जयंतीच्या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जोरदार जयंती साजरी करण्यात आली, ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन,अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ३ पर्यंत घेण्यात आले, यावेळी स्थानिक बांधवांच्या सहकार्याने एकूण ५८ बॅग रक्त संकलन करण्यात आले, रक्तदान करणाऱ्या युवा तरुणांना प्रशस्तीपत्र आणि पिण्याच्या पाण्याचा जीआर (टाकी) भेट देण्यात आली, यावेळी ब्लड बँकेचे डॉ, निलेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच बोरिऐंदी गावचे सरपंच जीवन पवार, जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार, भीमशक्ती तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सायंकाळी प्रा,मुकुंद सोनटक्के याचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय जीवन चरित्रावर जोरदार व्याख्यान झाले, १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिनी सकाळी पुणे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथुन ज्योत प्रजवलीत करून युवा तरुणांनी ती गावात आणण्यात आली, बोरिऐंदी येथिल ग्रामस्थ आणि तरुणांनी धगधगत्या ज्योतीचे स्वागत करुन, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, सायंकाळी पुन्हा प्रतिमा सजावट व पूजन, करुन १३२ व्या जयंती निमित्त डॉ, बाबासाहेब आंबेडकर जीवनावर आधारित पुस्तके फुलोरा ग्रँथ लयास भेट देण्यात आली, तसेच रात्री लहान विद्यार्थ्यांची उत्स्फूर्तपणे भाषणे झाली, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, जयंती निमित्त निळे ध्वज, बॅनर तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती, या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, मुले मुली युवा तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता, भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश शेलार, ऋषिकेश शेलार, अमोल शेलार, यश शेलार,रुपेश शेलार, शेलार, धीरज शेलार, पनू शेलार, पंकज शेलार तुषार शेलार, सोमनाथ शेलार, अनिकेत रणपिसे, म्हेहेंद्र साबळे, विकास शेलार, तानाजी शेलार अमोल शेलार अनुष्का शेलार, पायल शेलार, प्राची शेलार, मानसी शेलार, प्रगती शेलार सार्थक रणपिसे, जय ओव्हाल, , सुध्दार्थ शेलार , सार्थक शेलार, आयुष्य शेलार,आदी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी