मिरजेत पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवदान डॉ रियाज मुजावर यांच्या आधुनिक कौशल्य शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला जीवदन

By : Polticalface Team ,17-04-2023

मिरजेत पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवदान
डॉ रियाज मुजावर यांच्या आधुनिक कौशल्य शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला जीवदन
करमाळा प्रतिनिधी :- मिरजेत प्रसिद्ध ह्दयरोग तज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी भारती हॉस्पिटलमध्ये एका 75 वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास शस्त्रक्रिया टाळून त्याच्या हदयात IVL या आधुनिक पद्धतीने बलून द्वारे 99 टक्के कॅल्शियमचे ब्लॉकेज वर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले.विजय शामराव देशपांडे वय 75 रा विश्रामबाग यांच्यावर सन 2015 मध्ये बायपास सर्जरी झाली होती.मात्र मागील काही दिवसांत पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांनी डॉ रियाज मुजावर यांच्या कडे दाखविले. यावेळी डॉ मुजावर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हृदयामध्ये तसेच वायामानानुसार कॅल्शियम जमा झाले होते त्यांच्या हृदयात 99% ब्लॉक आढळून आले सदर कॅल्शियमचे ब्लॉक असल्यामुळे व पुन्हा त्यांच्यावर बायपास करणे जोखीम असल्यामुळे डॉक्टर मुजावर यांनी IVL या आधुनिक बलून द्वारे हृदयाच्या नाडीतील कॅल्शियम फोडून अडथळा दूर केला. त्यामुळे त्याच्यावर एन्जोप्लास्टीद्वारे स्टेंथ बसवणे सोपे झाले . या आधुनिक बलून द्वारे कॅल्शियम फोडल्यामुळे हृदयाच्या नाडीच्या भिंतीला पूर्णपणे चिकट होण्यास मदत झाली. त्यामुळे हृदयाचा मोठा भाग खुला झाला आणि त्यांचा रक्तपुरवठाही सुरळीत झाला एकूणच त्यांचे वय पाहता त्यांच्यावर पुन्हा बायपास करणे जखमीचे असताना बायपास टाळत त् डॉक्टर मुजावर यांनी त्यांच्यावर आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले. त्यामुळे देशपांडे यांच्या कुटुंबाने डॉ.रियाज मुजावर यांचे आभार मानले.अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी पुणे मुंबई या ठिकाणी नागरिकांना जावे लागत होते मात्र सध्या आता सांगली मिरजेत सुद्धाअशा पद्धतीची आधुनिक शस्त्रक्रिया द्वारे हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे जीव वाचवता येत असल्याचे माहिती डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली.
Dr Riyaj Umar Mujawar Aryan Heart care Cardiologist in Miraj Sangli Maharashtra -
c/o Manakapure hospital near sortur hospital vantamure corner, Sangli - Miraj Rd, near mirchi hotel, Miraj, Maharashtra 416410 091756 23857.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी