रामदास फटाकडे सर यांना क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर

By : Polticalface Team ,17-04-2023

रामदास फटाकडे सर यांना क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर 
    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्री रामदास फटाकडे सर जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांना शिवसेना नाशिक जिल्हा यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माजी मंत्री व विद्यमान आमदार राज्याचे नेते सन्माननीय बबनरावजी पाचपुते साहेब अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकार महर्षी श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे साहेब तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब पदवीधर आमदार सत्यजित तांबे साहेब राज्य अध्यक्ष अशोकराव बेलसरे सर संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाचपुते साहेब संस्थेचे सचिव सन्माननीय भोसले साहेब मुख्याध्यापक पवार जेडी सर ग्रामस्थ स्कूल कमिटी चे चेअरमन सर सदस्य शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप व सर्व शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना यांचे पदाधिकारी शिक्षक बंदू भगिनी संस्थेतील सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले श्री रामदास फटाकडे सर यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेली 28 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिले श्रीगोंदा तालुक्याचे तालुका क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवले विविध स्पर्धांचे आयोजन नियोजन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवण्याचे काम केले तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर त्यांचे विविध विद्यार्थी चमकले त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा फायदा झाला त्याचबरोबर फटाकडे सरांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अविरतपणे काम केले करत आहेत शाळा इमारत असेल गावातील काही सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्यामध्ये हिरीरीने भाग घेतला यशस्वी सहभाग घेऊन सगळीकडे मदत करण्याचे काम केले आणि याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाला विद्यालयामध्ये क्रीडांगण वृक्षारोपण कंपाऊंड अशा अनेक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला विद्यालयाचे क्रीडा विभागाचे नाव उंचवण्याचे काम त्यांनी नेहमीच केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी