शेडगांव मध्ये जंगी निकली कुस्त्यांचा हगामा मोठ्या उत्साहात. जंगी निकली कुस्त्यांचे नियोजन पै महेंद्र रणसिंग व पै विजय रसाळ यांनी केले.

By : Polticalface Team ,17-04-2023

शेडगांव मध्ये जंगी निकली कुस्त्यांचा हगामा मोठ्या उत्साहात. जंगी निकली कुस्त्यांचे नियोजन पै महेंद्र रणसिंग व पै विजय रसाळ यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी तालुक्यातील शेडगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव उत्साहात १५,१६ एप्रिलला पार पडला. शनिवारी देवाचे स्नान, अभिषेक, दंडवत, सामुदायिक शेरणी, शोभेची दारू व छबिनाचा कार्यक्रम पार पडला तर रात्री ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होता तर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी हजाऱ्या चा कार्यक्रम होता, चार वाजता जंगी निकाली कुस्तीचा आखाडा व महिलांसाठी बाजार यात्रा असा दोन दिवशीय यात्रेचा उत्सव कार्यक्रम शांततेत पार पडला. मा. सरपंच विजय शेंडे यांनी यात्रा उत्सवात सहभागी होण्याचे सर्व गावकरी यांना आवाहन केले होते. शेवटची मानाची कुस्ती पै सतपाल सोनटक्के (कंदर) विरुद्ध पै प्रशांत जगताप (कुभरगाव) यांच्यात रंगली ही कुस्ती निकली झाली. आखाड्यात मानाची कुस्ती लावताना सरपंच विजय शेंडे, उप सरपंच विजय नाना रसाळ, आप्पा शेंडे, दिगंबर गवळी, शिवाजी भदे, बाळासाहेब कुदळे, विषाणूपंत भोपळे, विलास रणसिंग, शाहूराजे भोपळे, तुषार कुदळे, भाऊसाहेब गवळी, भिमराव बेलेकर, सुरेश आण्णा रसाळ, शांताराम गोरे, राजेंद्र शेंडे, लावण्यासाठी नियोजन केले. कुस्ती आखड्याला पृथ्वीराज राजेंद्र नागवडे, योगेश भोयटे यांनी भेट दिली. सरपंच विजय शेंडे यांनी पाहुणे व गावकरी यांचे स्वागत केले यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी सोसायटीचे व्हा चेअरमन किसन नाना बेलेकर, सिताराम धेंडे, बिंटू दादा भुजबळ, अरुण नाना भदे, अमोल भोपळे, यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी