करमाळ्यात सामाजिक संघटनांनी विविध उपक्रम घेत डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली
By : Polticalface Team ,18-04-2023
करमाळा दि १५ प्रतिनिधी
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त करमाळा येथील बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, अल कुरेश यंग ग्रुप, छत्रपती क्रांती सेना, बहुजन विकास बचत गट आदी समविचारी सामाजिक संघटनांनी शहरात विविध उपक्रम घेत डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी या संघटनांकडून सकाळी करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सायंकाळी जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच मिरवणुकीत सामील भीम सैनिकांना पंजाब वस्ताद चौक येथे शरबतचे वाटप करण्यात आले.
यावेळी भिमजयंती उत्सव समितीचे दशरथ कांबळे, नागेश कांबळे, रमेश कांबळे, मुकुंद कांबळे, दीपक ओहोळ, लक्षण भोसले, एड. महादेव कांबळे, जितेश कांबळे, जयकुमार कांबळे, राजू आव्हाड, देवा लोंढे आदी पदाधिकारी यांचे माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, छत्रपती क्रांती सेना संयोजक आर. आर. पाटील, भारत मुक्ती मोर्चा कार्याध्यक्ष कय्युम शेख, बहुजन विकास बचत गटाचे अध्यक्ष जमीर मुलाणी, राजू बागवान, अतिकुल वस्ताद शेख यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी रियाज अहमद कुरेशी, अरबाज कुरेशी, एजाज बिल्डर कुरेशी, रुस्तुम कुरेशी, रियाज कुरेशी, हाजी खाजा हुसेन कुरेशी, वासिम कुरेसी, फैयाज कुरेशी, लाला कुरेशी, बादशहा कुरेशी, शाबाद कुरेशी, सैफाली कुरेशी, इरफान कुरेशी, शाहीर कुरेशी, शाहरुख कुरेशी, ताहेर कुरेशी, रौफ कुरेशी, सलमान कुरेशी, अव्वा कुरेशी, राजू कुरेशी, चांद कुरेशी, अफजल कुरेशी, मुजम्मील कुरेशी, सद्दाम कुरेशी, सिद्दिक कुरेशी, नजर कुरेशी, मुबीन कुरेशी, शहनवाज कुरेशी, शोएब कुरेशी, बबलू पठाण, मुबीन बागवान, अरुण माने, गौतम खरात, दिनेश माने, विनोद हरिहर, दिनेश दळवी, बाबुराव पाटील, मधुकर मिसाळ, रावसाहेब जाधव यांच्यासह बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, अल कुरेश यंग ग्रुप, छत्रपती क्रांती सेना, बहुजन विकास बचत गट आदी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी