दौंड तालुक्यातील मौजे कानगाव येथील घरफोडी,यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,19-04-2023

दौंड तालुक्यातील मौजे कानगाव येथील घरफोडी,यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १९/एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कानगाव ता दौंड जिल्हा पुणे हद्दीत अज्ञात चोरांनी ७४ हजार ६९३रुपयाचा माल चोरी प्रकरणी, फिर्यादी राजेंद्र दशरथ गवळी रा कानगाव ता दौंड जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दि,१८/०४/२०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला, सदर घटना दि,१७/०४/२०२३ रोजी रात्री ११ ते पहाटे ५ वाजे दरम्यान घडला आहे, सदर अज्ञात आरोपींची अटक तजवीज ठेवली आहे, एकुन चोरी गेलेला माल ३ लाख रोख रक्कमयामध्ये रू ५००,दराच्या ६०० नोटा, एक सोन्याचा गळयातील राणी हार ३५ ग्रॅम एक सोन्याची गळयातील माहेन माळ ३३ ग्रॅम वजनाची एक सोन्याची गळयातील डोर्ले मणी पोत १५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची गळयातील चैन २० ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची एक सोन्याचे गळयातील लोकेट २३ ग्रॅम वजनाचे, असा सोने दागीने सह रोख रक्कम अज्ञात चोरांनी चोरुन नेले सदर चोरी प्रकरणी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली, यवत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोहवा कचें तर पोसई एस व्ही चव्हाण पुढील तपास करीत आहेत, दौंड तालुक्यातील मौजे कानगाव परीसरात एकच खळबळ उडाली आहे सदर घरफोडी प्रकरणी सर्व सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून भितीचे वातावरण झाले आहे, ग्रामीण भागात युवा तरुण ग्राम सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे, हकिगत ता. १७/०४/२०२२,रोजी रात्रौ. ११: ते १८/०४/२०२३ रोजी पहाटे ५: वाचे.दरम्यान.मौजे कानगाव ता. दौंड जिल्हा पुणे, हददीत फिर्यादी यांच्या राहते घरात, कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे बंद खोलीचे दरवाज्याचे बाहेरील कुलुप कशानेतरी काढुन घरात प्रवेश केला, घरातील लोखंडी कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 740693 रू./-रूपयांचा माल चोरी करून नेहला असल्याने फिर्यादीने अज्ञात चोरटया विरूध्द फिर्याद दिली असल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी