गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात,उपाय योजना करणे काळाची गरज - डॉक्टर श्रद्धा जवंजाळ

By : Polticalface Team ,20-04-2023

गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात,उपाय योजना करणे काळाची गरज -
डॉक्टर श्रद्धा जवंजाळ करमाळा प्रतिनिधी गर्भाशयाचा कॅन्सर हा मोठा आजार सध्या महिलांमध्ये दिसून येत असून याला प्रति प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असून ही लस घेतली तर 99 टक्के महिला या आजारापासून दूर राहू शकते त्यासाठी या लसीकरणाची गरज आहे असे मत गर्भाशयाच्या कॅन्सरवर संपूर्ण देशात जनजागृती करणारे डॉक्टर श्रद्धा जवजाळ यांनी व्यक्त केले ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंध करणाऱ्या लस इच्छुक असणाऱ्या महिलांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला 270 महिलांनी यात नोंदणी करून या महिलांना पुढील महिन्यात लस देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख मंगेश चिवटे डॉक्टर कविता कांबळे शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर श्रद्धा म्हणाले की राज्यात दरवर्षी 70 हजार महिला गर्भाशयाचे कॅन्सर मुळे मृत्यूमुखी पडतात प्रतिबंध करणारी लस आहे विशेषतः सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रियांनी तरुणींनी ही लस घेणे गरजेचे आहे प्रतिबंधक लसची किंमत चार हजार रुपये आहे लस या शिबिरात मोफत देण्यात येत आहे करमाळा शहरातील तालुक्यातील महिलांनी या संदर्भात सजग राहून महिलांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त महिलांची लस घेण्यासाठी नोंदणी करावी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक उपक्रम घेऊन आरोग्याच्या संदर्भात दक्ष आहेत बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मोफत कॅन्सर वरचे उपचार केले जातात फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे सेवा मिळत नाही यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत विशेषता कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे करमाळ्यातील अकरावीतील मुलगी अमृता लावंड तिने जवळपास 62 महिलांना प्रबोधन करून ही लस घेण्यास प्रवृत्त केले व त्यांची नाव नोंदणी केली या तिच्या उपक्रमाबद्दल बद्दल डॉक्टर श्रद्धा जवंजाळळ यांनी त्यांचा सत्कार केला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष