दौंड तालुका मौजे खोर येथे विवाहित महिलेने, मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या, पती, सासु, सासरे, विरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,20-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २० एप्रिल २०२३, दौंड तालुक्यातील मौजे खोर ता दौंड जिल्हा पुणे येथील विवाहित महिला अश्विनी योगेश चौधरी वय ३० वर्ष हिने दि,२०/०४/२०२३ रोजी, सकाळी ६:१०वा पूर्वी मौजे खोर गावच्या हद्दीत पाटील वस्ती ता दौंड जिल्हा पुणे
घराच्या जवळ विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे, या संदर्भात फिर्यादी संदेश जयसिंग काळकुटे वय ३८ वर्ष रा,वाडेबोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे, गु र नं ३९०/ २०२३,भा द वि,कलम ४९८(अ) ३०६,३२३,५०४,५०६,३४,अंन्वये
आरोपी १) योगेश ज्ञानदेव चौधरी,(पती) २)मंदा ज्ञानदेव चौधरी,(सासु) ३)ज्ञानदेव सोंदा चौधरी,(सासरे) सर्व राहणार पाटील वस्ती खोर तालुका दौंड जिल्हा पुणे, सदरआरोपी विरुद्ध दि,२०/०४/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना १ जानेवारी २००६ ते २०एप्रिल २०२३ रोजी पर्यंत मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून,अश्विनी योगेश चौधरी हिने घराच्या जवळ असलेल्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे,
सदर आरोपींना अटक तजवीज ठेवण्यात आली आहे.
हकिगतः- सन २००४,मध्ये अश्विनी योगेश चौधरी हिचे लग्न झाले होते, दोन वर्षापासून ते २०/०४/२०२३, आज रोजी सकाळी ०६:१० वा.चे पुर्वी मौजे खोर ता.दौंड जि.पुणे या गावचे हद्दीत पाटील वस्ती येथे फिर्यादी यांची बहीण अश्विनी योगेश चौधरी,
वय ३० वर्ष हिने घराचे जवळ असलेल्या विहीरीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे.
तीला तिचा नवरा योगेश ज्ञानदेव चौधरी, सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी सर्व रा.पाटीलवस्ती खोर ता.दौंड जि.पुणे यांनी घरातील प्रापंचीक कारणा वरून तसेच तुला तीन मुली झाल्या, तु तुझे कानातील हरवले आहे, अशा कोणत्या ना कोणत्या कारणा वरून वारंवार शारीरिक व मानसीक त्रास देवुन शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत असल्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसीक छळाला कंटाळून तीने आत्महत्या केलेली असल्याचे. फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, तसेच तीचा नवरा योगेश ज्ञानदेव चौधरी, सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी,
सर्व रा.पाटीलवस्ती खोर ता.दौंड जि.पुणे यांचे विरूध्द् फिर्यादी (भाऊ) संदेश जयसिंग काळकुटे यांची तक्रार आहे. यवत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक नागरगोजे, पुढील तपास अमंलदारः- पोलीस साहाय्यक मदने,करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी