अर्चना कोरडे यांना उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर

By : Polticalface Team ,21-04-2023

अर्चना कोरडे यांना उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर श्रीगोंदा-दि.20-(प्रतिनिधी)- तालुक्यातील मढेवडगांव येथील न्यु इंग्लिश स्कुलच्या क्रिडा शिक्षिका अर्चना कोरडे-कुतवळ यांना क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अर्चना कोरडे या रयत शिक्षण संस्थेच्या मढेवडगांव येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये क्रिडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवरील व विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी केली आहे. नाशिक जिल्हा शिवसेनेच्यावतीने देण्यात येणारा उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार कोरडे-कुतवळ यांना नुकताच जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी ( 1 मे ) नाशिक येथे करण्यात येणार आहे. अर्चना कोरडे- कुतवळ यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विद्यालयातील शिक्षक व पालकांनी त्यांचा सत्कार केला. या पुरस्काराबद्दल कोरडे-कुतवळ यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक भार हिंगसे,पर्यवेक्षक विलास सुलाखे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नंदिनी वाबळे यांच्यासह सहकारी सेवक वृंदाने अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी