विश्वरत्न स्वयंसहायता महिला बचत गट यांना अवजारे व बँक वितरण सोहळा पार.
By : Polticalface Team ,22-04-2023
अहमदनगर प्रतिनिधी :-
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 132 जयंती निमित्त
सामाजिक न्याय पर्व समाज कल्याण कार्यालय अहमदनगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे
महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर जिल्हा संयुक्त विद्यामानाने स्वयंसहायता युवा ,महिला गट अवजार बँक वाटप कार्यक्रम
गटाचे नाव= विश्वरत्न स्वयंसहाय्यता महिला बचत गट चिचोंडीपाटील
शुभहस्ते - माननीय श्री राधाकिसन देवडे साहेब
( सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर जिल्हा)
माननीय श्री गर्जे सर
जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर जिल्हा
माननीय श्री दिलावर सय्यद सर( समता दूत प्रकल्प अधिकारी पार्टी पुणे)
माननीय श्री सुनील पैठणे
जिल्हा व्यवस्थापक महिला आर्थिक विकास महामंडळ)
मा श्रीराम हापसे सर
(व्यवस्थापक अवजार बँक)
प्रमुख उपस्थिती
माननीय ग्रामपंचायत सरपंच श्री शरद राव खंडेराव पवार
उपसरपंच सौ जयश्रीताई महादजी कोकाटे
श्रीमती शामल कोचीडवाड
(नगर तालुका व्यवस्थापक माविम)
ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य
ग्रामविकास अधिकारी मोरे भाऊसाहेब चिचोंडी पाटील सा वित्रीबाई महिला ग्राम संघ चिचोंडी पाटील अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकारी चिचोंडी पाटील
गावातील सर्व महिला स्वयंसहायता चे सर्व व सी आर सौ पुष्पांजली बाळकृष्ण दळवी सावित्रीबाई फुले ग्राम संघाच्या अध्यक्ष व पत्रकार सौ मेघाताई वाघ उपस्थित होत्या.
कार्यक्रमा दिनांक शुक्रवार 20 4 2023 रोजी दुपारी 3 वाजता
सौ पुष्पांजली बाळकृष्ण दळवी यांच्या निवासस्थानी म्हसोबावाडी चिचोंडी पाटील येथे आयोजित केलेला होता.
या कार्यक्रमास चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पदाधिकारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व महिला तसेच सावित्री बाई फुले महिला ग्रामसंघ बचत गट तसेच , प्रेरणा विधाते, मॅडम, वैरागर मॅडम, तसेच बचत गट च्या सचिव, लिपिका, व crp मॅडम कार्यक्रमास उपस्थित होते
वाचक क्रमांक :