यवत येथिल हजरत बडेशावली बाबा दर्गा, संदल शरीफ, उर्फ शरीफ, जारद शरीफ, सोमवार पासून तीन दिवस महोत्सव सुरू

By : Polticalface Team ,24-04-2023

यवत येथिल हजरत बडेशावली बाबा दर्गा, संदल शरीफ, उर्फ शरीफ, जारद शरीफ, सोमवार पासून तीन दिवस महोत्सव सुरू दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२४ एप्रिल २०२३ रोजी यवत येथील हजरत बडेशाहवली बाबा दर्गा यांचा संदल शरीफ उर्स महोत्सव सलग तीन दिवस विविध आकर्षित व मनोरंजनात्मक व संस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, सोमवार दि,२४ रोजी रात्री ९ ते १ वाजे पर्यंत ढोल ताशा वाद्याच्या गजरात सालाबाद प्रमाणे आकर्षित फकीरी जलसा करीत यवत गावातुन जंगी ढोल ताशाच्या जल्लोषात संदल शरीफ मिरवणूक काढण्यात येणार आहे, मंगळवार दि २५ रोजी हजरत बडेशाहवली बाबा यांचा उर्स शरीफ महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री ८ ते १ वाजे पर्यंत सुफी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, बुधवार दि,२६ रोजी सकाळी ११ वा, जारद महोत्सव सार्वजनिक भंडारा आयोजित करण्यात येणार असल्याचे मुस्लिम जमात दर्गा ऊर्स कमिटी आयोजकांनी सांगितले, हजरत बडेशाहवली बाबा यांचा संदल शरीफ यवत येथील मुजावर बबलुभाई जाफरभाई तांबोळी, मुन्नाभाई मुबारक तांबोळी, फैय्याजभाई मुबारक तांबोळी, यांच्या घरातील बडेशाहवली बाबा यांचे गादीवरुन रात्री ९ वा संदल शरीफ मिरवणूक ढोल ताशा वाद्याच्या गजरात फकीर मुजावर सह मुस्लिम जमात समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजरत चांदशाहवली दर्गा तसेच यवत मुख्य पेठेतुन श्री काळभैरवनाथ मंदिर समोर फकीरी जलसा जल्लोषात संदल शरीफ घेऊन हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे मुजावर फकीर मुस्लिम जमात दर्गा ऊर्स कमिटी यांच्या उपस्थितीत संदल शरीफ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, दुसऱ्या दिवशी मंगळवार रोजी उर्स शरीफ कार्यक्रमाचे आयोजन असुन रात्री सुफी कवालीचा कार्यक्रम हजरत बडेशाहवली दर्गा येथे ठेवण्यात आला आहे, या सुफी कव्वाली कार्यक्रमाचा यवत पंचक्रोशीतील मुस्लिम जमात समस्त ग्रामस्थांनी आनंद घ्यावा, तसेच दि,२६ एप्रिल रोजी यवत पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम एकत्रित सार्वजनिक ( जारद भंडारा ) कार्यक्रम सकाळी ११ वाजता, आयोजित करण्यात आला असल्याचे मुस्लिम जमात दर्गा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी