श्रीगोंद्यात ५२० किलो जनावराचे मांस जप्त..१ लाख १९ हजार रूपयांच्या मुद्देमाला सह.. तिघांना अटक..

By : Polticalface Team ,25-04-2023

श्रीगोंद्यात ५२० किलो जनावराचे मांस जप्त..१ लाख १९ हजार रूपयांच्या मुद्देमाला सह.. तिघांना अटक.. दिनांक २४ एप्रिल २०२३, श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरांतील कुरेशी मोहल्ला येथील तिघांना ५२० किलो गो मांस सह श्रीगोंदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भादवी कलम ४२९, ३४सह प्राणी संरक्षण कायदा कलम ५(अ)(क),९(अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हा पोलीस कर्माचारी पितळे यांनी सायंकाळी ६:४५ मिनिटांनी दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील कुरेशी मोहल्ला येथील रहिवाशी असलेल्या अब्दुल हक इब्राहिम कुरेशी, फैयाज हनीप कुरेशी व शब्बीर नुर मंहमंद बेपारी यांच्या जवळ १००, १२०, २०० आणि १०० असे एकुण ५२० किलो मांस व हाड मिळुन आले आहेत. सदरील मुद्देमाल साधरण १ लाख १९ हजार रुपयांचा असुन पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विकास वैराळ करीत आहेत. या प्रकरणाच्या मध्यस्थी साठी पदाधिकाऱ्यांची गर्दी.. नमूद प्रकरणात मांस व हाड पोलिसांना मिळुन आलेले ठिकाण सार्वत्रिक असुन एका नगरपालिका सदस्याच्या भावाच्या नावावर असल्याची माहिती मिळाली असल्याने त्याबाबत अधिकृत जमिनीचा उतारा तपासून पोलीस त्यावर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्या पदाधिकाऱ्याच्या बचावासाठी नपा सदस्य पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांसमोरं गर्दी करताना निदर्शनास आले. स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी