( दशक्रिया विधी )
ईश्वरी सत्य पुढे कोणाचे काही चालेना देह हा काळाचा धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे
By : Polticalface Team ,25-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २५ एप्रिल २०२३ उंडवडी भोसलेवाडी ता दौंड जिल्हा पुणे येथिल श्रीमती वेणुबाई सिदा गडदे, वय वर्षे ७४ यांचे दि,२०/०४/२०२३, रोजी त्यांचे अल्पशा आजाराने दुःख द निधन झाले असुन, त्यांचे ( दशक्रिया विधी शनिवार दि,२९/०४/२०२३) रोजी उंडवडी गाव मुळा मुठा नदीकाठी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे,
उंडवडी ता दौंड जिल्हा पुणे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश सिदा गडदे, आणि उंडवडी वि का सोसायटीचे संचालक, दत्तात्रेय सिदा गडदे, यांच्या मातोश्री वेणुताई सिदा गडदे यांना, शोभा सुदाम पिंगळे, शशिकला लक्ष्मण चोरमले, मंगल नामदेव धायगुडे असे कुटुंबातील मुलं मुली सुना नातवंडे असा परिवार आहे, पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील परीवार असुन बहुतांशी मन मिळावु स्वभाव असलेल्या गडदे कुटुंबातील त्यांच्या मातोश्री श्रीमती वेणुबाई सिदा गडदे, यांनी त्यांच्या जीवनात अतिशय प्रेरणादायी व महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली असुन वयाचे ७४ वर्ष गडदे कुटुंबात दिले आहे, त्यांच्या जाण्याने गडदे परिवार यांना मायेची छत्रछाये पासून दुरावा झाला आहे, सर्व नातेवाईकांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने देवो, ईश्वरी सत्य पुढे कोणाचे काही चालत नाही, मनुष्य प्राणी, किती दिवस जगला ? या पेक्षा तो कसा जगला हे अतिशय महत्त्वाची बाब आहे, देह हा काळाचा धन हे कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे, श्रीमती वेणुबाई सिदा गडदे, ह्या पंचतत्वात विलीन झाल्या त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे,
शोकाकुल गडदे, मदने, कोळपे, चोरमले, नातलग त्यांच्या दुःखात सहभागी आहेत, उंडवडी भोसले वाडी समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मित्रपरिवार, त्यांच्या दुःखात सहभागी आहेत,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी