पिंपळगाव हद्दीतील शेतकऱ्याची गूळ व्यापाऱ्याकडून २ लाख ८, हजार ६०० रुपयाची फसवणूक प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,25-04-2023

पिंपळगाव हद्दीतील शेतकऱ्याची गूळ व्यापाऱ्याकडून २ लाख ८, हजार ६०० रुपयाची फसवणूक प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २५ एप्रिल २०२३ दौंड तालुका मौजे पिंपळगाव हद्दीतील गुळ उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर गोरख थोरात रा पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे, यांच्याकडून गुळ खरेदी विक्री करणारे, व्यापारी १)अनुमोल कुमार हेमराज मित्तल, २)अनुकुल अनुमोल मित्तल, यांनी दि,१०/०२/२०२२ रोजी गुऱ्हाळावरील ३ लाख रुपये किमतीचा १० टन गुळ खरेदी करुन त्यापैकी ९१ हजार ४०० रुपये रोख देऊन उर्वरित रक्कमेचे १ लाख ८ हजार ६०० रु,व १ लाख रुपयांचे असे दोन धनादेश बँक ऑफ इंडिया बँकेचे दिले मात्र ते धनादेश बँकेत भरल्याने बाऊंस झाल्याने पिढीत शेतकरी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र सदर गुळ व्यापारी संपर्कात येईना त्यामुळे शेतकरी केडगाव येथील ऑफिस मध्ये गेला तेव्हा सदर गुळ व्यापारी यांचे ऑफिस बंद असल्याचे दिसून आले, सदर गुळ व्यापाऱ्याकडून शेतकरी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, गुळ उत्पादक शेतकरी यांनी थेट यवत पोलीस स्टेशन गाठले पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी सदर घटनेची माहिती दिली, त्यावरून दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी मा राहुल धस यांचा अभिप्राय घेऊन पीडित शेतकरी ज्ञानेश्वर गोरख थोरात,रा पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या फिर्यादीवरून गुळ खरेदी-विक्री करणारे व्यापारी, व आरोपी १) अनुमोल कुमार हेमराज मित्तल, २) अनुकूल अनमोल मित्तल,रा संध्या बी १ /४०३ लाईफ पार्क सोसायटी मोहम्मद वाडी पुणे मूळ राहणार भरते कॉलनी ता,जि, मुझफ्फानगर राज्य उत्तर प्रदेश, यांच्या विरुद्ध, यवत पोलीस स्टेशन येथे, गु, र नं, ४०४/२०२३,भा द वि कलम ४२०,४०६,३४, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार पो हवा स्वप्निल लोखंडे, पो ना जाधव पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.