यवत येथिल हजरत बडेशाहवली बाबा दर्गा, संदल शरीफ,उर्फ मोठ्या उत्साहात साजरा, सुफी मैफील मे रोनक है

By : Polticalface Team ,27-04-2023

यवत येथिल हजरत बडेशाहवली बाबा दर्गा, संदल शरीफ,उर्फ मोठ्या उत्साहात साजरा, सुफी मैफील मे रोनक है दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२७ एप्रिल २०२३ यवत येथील हजरत बडेशाहवली बाबा दर्गा यांचा संदल शरीफ उर्स महोत्सव सलग तीन दिवस विविध आकर्षित व मनोरंजनात्मक व संस्कृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सोमवार दि,२४ रोजी रात्री ९ ते १ वाजे पर्यंत ढोल ताशा वाद्याच्या गजरात आकर्षित फकीरी जलसा करीत यवत गावातुन जल्लोषात संदल शरीफ मिरवणूक काढण्यात आली, या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मुस्लिम जमात व इतर बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच मंगळवार दि २५ रोजी हजरत बडेशाहवली बाबा यांचा उर्स शरीफ महोत्सव कार्यक्रम प्रसंगी विविध प्रकारे चादर शेरे फुल आणि फात्या देऊन दुवा करण्यात आली, तसेच रात्री ८ ते १ वाजे पर्यंत सुफी कव्वालीचा कार्यक्रम, सार्वजनिक मैफिल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या वेळी यवत परीसरातील लोक, पीर की निसबत इमानवाले समजते है, सुफीया मैफीलीचा आनंदात सामील झाले यामध्ये प्रामुख्याने हाजी मुबारक भाई शेख, मुन्नाभाई अब्दुल तांबोळी, युनुसभाई तांबोळी, रफीकभाई तांबोळी, अतिकभाई मुलाणी, हाजी अकबरभाई शेख, खादिम फैय्याज भाई तांबोळी, आयुबभाई मोगल,हाजी इरफानभाई शेख, राजुभाई तांबोळी, साहिल अत्तार,अरबाज तांबोळी, जावेदभाई तांबोळी अनिल गायकवाड, जंब्बुभाई बेग,आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते, बुधवार दि,२६ रोजी सकाळी ११ वा, हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे सालाबादप्रमाणे जारद फात्याखाणी करण्यात आली, यवत पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोकांनी सार्वजनिक भंडारा प्रसादाचा लाभ घेतला हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे उपस्थित होते, या वेळी यवत गावातील सर्व खादिम प्रामुख्याने उपस्थित होते. हजरत बडेशाहवली बाबा यांचा संदल शरीफ यवत येथील (खादिम) मुजावर बबलुभाई जाफरभाई तांबोळी, मुन्नाभाई मुबारक तांबोळी, फैय्याजभाई मुबारक तांबोळी, यांना खादिम मुजावर असा पुर्वी पासुन (खिलापत) असल्याचे बोलले जात आहे, या कार्यक्रमात सहभागी झाले होते अफाक शेख, शोहेब तांबोळी,रेहान बेग,मोईन अत्तार, तबरेज अत्तार, मुदस्सर शेख, अब्दुल रफीक शेख,आलम तांबोळी, हाजी मुबारक शेख मुन्नाभाई अब्दुल तांबोळी,राजुभाई तांबोळी आदी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी