गावात रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन मोकाट फिरणाऱ्या दोन इसमांन विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,04-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०४ मे २०२३ यवत गावात रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन मोकाट फिरणाऱ्या दोन इसमान विरुद्ध यवत पोलीसांनी कारवाई केली आहे, दारू पिऊन रात्री उशिरापर्यंत भटकत वाहन चालवणे पडले महागात, यवत
पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण यांनी सदर प्रकरणी गु.र.नं-460/2023 म.दा.का.क.185 नुसार फिर्यादी - मेघराज चक्रपाणी जगताप पोहवा, जोतिबा मनोहर भोसले पोहवा यवत पोलीस स्टेशन, यांनी आरोपी १) प्रमोद वसंत झोपे रा.म्हसोबा चैक, यवत, ता.दौंड, जि.पुणे, २) विशाल शिवाजी तरटे रा शिंदे चाळ यवत ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर
आरोपी अटक -तजविज ठेवण्यात आली आहे. सदर घटना
दि.03/05/2023 रोजी रात्री 16ः50 वा चे सुमारास घडली आहे,
मौजे यवत, ता. दौंड, जि.पुणे गावचे हद्दीत यवत ग्रामपंचायत समोर घडली आहे, हकीगत दि. 03/05/2023 रोजी 16ः50 वा चे सुमारास,
मौजे यवत, ता. दौंड, जि.पुणे गावचे हद्दीत यवत ग्रामपंचायतसमोर आरोपी नामे प्रमोद वसंत झोपे रा. म्हसोबा चैक, यवत, ता.दौंड, जि.पुणे हा त्याच्या ताब्यातील बजाज सीटी 100 ही मोटार सायकल क्र.एम.एच.42 ए.एम 4914 ही असुन, दारू पिऊन चालवत असताना मिळुन आला. असल्याने व विशाल शिवाजी तरटे, त्यांच्या ताब्यातील ज्युपिटर मोटर सायकल क्र,एम एच 42 ए व्ही 38 38 वरुन दारु पिऊन चालवत असताना यवत ता दौंड जिल्हा पुणे, गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील साळुंके हॉटेल समोर आढळून आले,असल्याचे नमूद करण्यात आले असल्याने पोलीस फिर्यादीने त्याच्याविरूध्द कायदेशीर तक्रार दिली आहे. प्रभारी अधिकारी हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार -सहा.फौजदार बगाडे, पुढील तपास करीत आहेत,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी