समाजसेवक लक्ष्मण बहिर यांचा खडतर जीवन प्रवास

By : Polticalface Team ,04-05-2023

समाजसेवक लक्ष्मण बहिर यांचा   खडतर जीवन प्रवास
(शब्दांकन:योगेश मोरे,छ्त्रपती संभाजीनगर) 16 मे 1988 ला लक्ष्मण बहिर यांचा जन्म बीड येथील शिरापुर गावात एका सामान्य घरात झाला; आई वडिलांची हालाखीची परिस्थिती होती. शिक्षणासाठी पंधरा किलोमीटर पायी जावे लागत होते; रोज. सातवी ते बारावी रोज 14 km प्रवास जीव घेणा होता; परंतु आई वडील शेतात राब राब राबून लेकरासाठी शाळेचे कपडे पुस्तके वह्या शाळेची फीस भरत होते.

दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ असे चौघेजण!चौघांचे शिक्षणाचा खर्च न परवडणारा होता? तरी पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना 12 वी पर्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिकवलं. बारावीचे शिक्षण झाले; त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलानी आदर्श शिक्षक व्हावे. बहिर यांनी डीएडचा फॉर्म भरला आणि त्यांचे सरकारी खात्यामधून तिसऱ्या फेरीमध्ये नंबर लागला तो लागला सातारा, पाटण तालुका, बापूजी साळुंखे यांचे गुरुजन महाविद्यालय पाटण येथे D.ED चे शिक्षण पूर्ण केले.त्या नंतर त्यांनी 2011 ला इंडस मोबाईल टॉवर येथे नोकरी जॉईन केली आणि 12 वर्ष इंडस टॉवर प्रा. मध्ये काढली. त्या काळात त्यांचा अनेक लोकांशी सपंर्क येऊ लागला. लोकांच्या समस्या सोडवणे हे आई वडिलांकडून शिकले होतो. त्याच काळात ते अखिल भारतीय सेनेचा युवा छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा सपंर्क प्रमुख म्हणून काम केले, गो शाळा असो, कि कामगारांचे प्रश्न;जिल्हा लेव्हलला सोडवण्याचा प्रयत्न करत होते; याचीच दाखल घेत रुग्ण हक्क परिषदने त्यांना जिल्हा समन्वयक म्हणून पद दिले. कोणते पण हॉस्पिटल असो; गरिबांची लूट असेल तर ते स्वखर्चाने तिथे जाऊन डॉक्टरला बोलून प्रश्न सोडवत असे.त्यानंतर त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना रुग्ण हक्क परिषद ने जिल्हा प्रमुख म्हणून पद दिले ते एकवर्षा साठी होते. त्यातपण मेहनतीने जनतेची सेवा केली. त्याच काळात अनेक लोकांच्या समस्या सोवण्यासाठी ते स्वतः धडपड करत असतात. रात्र आणि दिवस कधीच पाहिला नाही. परंतु त्याच काळात अखिल भारतीय सेनेचे पद अंतर्गत काही कारणास्तव सोडावे लागले?त्यांनी ठरवले की आता फक्त समाजसेवा करायची परंतु माणसाला एखादा चांगला स्टेज प्लॅटफॉर्म लागतो. मंग त्यांची ओळख गंगापूर चे उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांच्यासोबत झाली. सत्याची बाजू मांडणारे एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असताना लक्ष्मण बहिर यांना पुन्हा शिवसेना उपशहर प्रमुख पदाची जिम्मेदारी दिली.त्यांनी गावानं गाव शिव सपंर्क अभियान अंतर्गत पिंजून काढले. कोरोना काळात. मास्क असो कि हॉस्पिटल मधील अडचणी मधील लोकांना मोफत जेवण असो; असे अनेक कामे त्यांच्या मार्फत झाले. कारण खरं बोलायची आणि खरं ते खरच आणि चुकीचे ते चुकीचे अशी भूमिका असल्यामूळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसला . हे विशेष टाकायचे म्हणजे 16 मे ला त्यांचा जन्मदिवस असतो; त्या निमित्त आमच्या पॉलिटिकल फेस वेब पोर्टलने घेतलेला हा महत्वपूर्ण आढावा!खास मराठी साहित्यिक योगेश मोरे यांच्या लेखणीतून!

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.