डॉ.उद्धव नाईक यांची तहसीलदारपदी यशस्वी भरारी

By : Polticalface Team ,04-05-2023

डॉ.उद्धव नाईक यांची तहसीलदारपदी यशस्वी भरारी (छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी योगेश मोरे ) शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पदोन्नत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाढे पिंपळगाव येथील डॉ.उद्धव नाईक यांना तहसीलदार पदावर पदोन्नती मिळाली आहे.याबद्दल डॉ.नाईक यांचा गाढे पिंपळगाव शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य माजी सभापती अविनाश गलांडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन गायकवाड उपस्थित होते.प्रास्ताविक नाईक यांनी केले.यावेळी डॉ.उद्धव नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने अविनाश गलांडे यांनी सत्कार केला.या प्रसंगी नवीन बजाठान शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र भराडे,हरिभाऊ नाईक,प्रा. अक्षय नाईक,स्मिता नाईक,राहुल चौधरी,संतोष भुजाडे,सुभाष आल्हाट,पू.का.दोडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक गणेश गायकवाड यांनी तर सूत्रंचालन शिक्षक कडू देवळे यांनी केले.शेवटी मच्छिंद्र भराडे यांनी आभार मानले.

तसेच गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार संगीतकार, कथा पटकथा लेखक तथा पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्यसचिव "योगेश तुळशीराम मोरे",यांनी देखील दूरध्वनीद्वारे डॉ.नाईक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी