विजयी उमेवारांनी शेतकऱ्यांच्या हिताची कामे करावीत?इंजी: महेश गुजर

By : Polticalface Team ,04-05-2023

विजयी उमेवारांनी शेतकऱ्यांच्या हिताची कामे करावीत?इंजी: महेश गुजर (छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी योगेश मोरे) गंगापूर तालुक्यातील पिकविमा व सततच्या पावसाची नुकसानभरपाई ३० एप्रिल पर्यंत देण्याचा शब्द प्रशासनाने फिरवला.आता निवडून आलेल्या संचालक मंडळानी पाठपुरावा करून अनुदान व विमा मिळवून द्यावा?इंजी:महेशभाई गुजर

दि.१७ एप्रिल २०२३ रोजी टेंभापुरी शेतकरी कृती समितीच्या वतिने करण्यात आलेल्या आंदोलनात गंगापूर तहसीलदार सतिश सोनी व जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी छञपती संभाजीनगर यांनी गंगापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सततच्या पावसामुळे आलेल्या नुकसानीचे अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार अनुदान यादी अपलोड करण्यात येतील. डोणगाव,तुर्काबाद,भेंडाळा,शेंदुरवादा व वाळुज मंडळातील सर्व शेतकरी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मदतीसाठी पात्र असून अनुदान उपलब्ध झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असे लिखीत दिले होते.

खरीप 2022-23 स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये काढणीपूर्व तसेच काढणी पश्चात तक्रारी अर्ज ऑक्टोंबर अखेर एकूण 29919 ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमातून गंगापूर तालूक्यातील भारतीय कृषि विमा कंपनीकडे प्राप्त झाले होते व सदरील तक्रार अणांची स्थळ पाहणी विमा कंपनी कडून करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 16416 इतक्या शेतक-यांना 136096820/- इतकी रक्कम त्यांच्या बैंक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहेत. उर्वरीत 13503 शेतक-यांना 30 एप्रिल 2023 पर्यंत विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लिखीत आश्वासन दिले होते.

परंतु 30 एप्रिल 2023 पर्यंत विमा रक्कम व सततच्या पावसामुळे झालेले नुकसान भरपाई व पिक विमा डोणगाव,तुर्काबाद,भेंडाळा,शेंदुरवादा व वाळुज मंडळातील शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने गंगापूर तहसीलदार सतिश सोनी व जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आता लासुरस्टेशन व गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी हिताचे कामे करू असे आश्वासन देऊन, अमिष दाखवुन निवडणुक आलेल्या नवीन संचालक मंडळानी व त्यांच्या नेत्यांनी आंदोलन, निवेदन, उपोषण,पाठपुरावा करून गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांना पिक विमा व नुकसानभरपाई तात्काळ मिळवून द्यावी असे जाहीर आवाहन शेतकरी नेते इंजी:महेशभाई गुजर यांनी केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.