अजिंठा येथे शिवपुराण कथा उत्साहात प्रारंभ

By : Polticalface Team ,05-05-2023

अजिंठा येथे शिवपुराण कथा उत्साहात प्रारंभ (छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी योगेश मोरे) दिनांक 4/5/2023.रोजी अजिंठा येथे देशमुख गल्ली येथे संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे; या कार्यक्रमास निलेश सोनवणे वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग कार्यालय अजिंठा यांनी सदिच्छा भेट दिली असता, त्यांच्या शुभ हस्ते शिव महापुराण पोथीचे पूजन करण्यात आले व त्यांनी कथा प्रवक्ते श्री.संतदास महाराज तोरणाळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला; त्यानंतर आदरणीय निलेश राव सोनवणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतरच शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी अजिंठा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार अरुण चव्हाण देशमुख दैनिक सामना पत्रकार तथा प्रदेशाध्यक्ष व श्री सदाशिव (तात्या )चव्हाण देशमुख सिव्हिल इंजिनियर यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला; या वेळी उपस्थित नरसिंगराव दादा चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अजिंठा शिवाजी अप्पा चव्हाण, पंजाबराव चव्हाण, शासकीय ठेकेदार भाऊसाहेब अप्पा चव्हाण, उत्तम भाऊ चव्हाण, शैलेश चव्हाण, अनिल देशपांडे,सुजित कुमार जाधव, बाळु मामा सतिष गणेशराव चव्हाण, श्री किशोर( गोपु)चव्हाण, कुणाल जाधव, श्री संतदास महाराज,श्री गोपालदास महाराज, श्री गणेशदास महाराज, श्री नारायणदास महाराज तोरणाळलेकर,श्री महिंद्र महाराज हरणखेड, श्री राजेन्द्र महाराज इत्यादी महाराजांची तसेच महिला पुरुष व गावातील लोकांची उपस्थिती होती, आणि या सप्ताह कार्यक्रमांमध्ये निलेश सोनवणे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. यात वन कायद्याविषयी तसेच पर्यावरण झाडांचे महत्त्व वन्य प्राणी यांचे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व नंतर शिव महापुराण कथा सप्ताह कमिटीचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी