रस्ता विचारून सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

By : Polticalface Team ,06-05-2023

रस्ता विचारून सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले (योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) दिनांक:05/05/2023 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटे सहा वाजेच्या सुमारास उस्मानपुऱ्यातील देवानगरीत मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला एका भामट्याने बीड बायपासकडे कोणता रस्ता जातो, असे विचारले. महिलेने माहिती देताच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. तर गुरुवारी रात्री जयभवानीनगरमध्ये जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरट्याने पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा व मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला.
अलका विलास मोहरील (६१, रा. अवधूत अपार्टमेंट, देवानगरी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. ५ मे रोजी पहाटे त्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास त्या देवानगरीतील मेन रोडवर वॉक करीत असताना दुचाकीस्वार दोन चोरटे त्यांच्याजवळ गेले. त्यांनी बीड बायपासकडे जाणारा रस्ता कोणता?असे विचारून अलका यांचे लक्ष विचलित केले;त्यानंतर लगेचच एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावर दोघांनीही तेथून पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रतन डोईफोडे करीत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष