महिको कृषक दिवस उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,07-05-2023

महिको कृषक दिवस उत्साहात संपन्न ‎छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाजगाव, तालुका गंगापूर येथे दि. 25/04/2023 रोजी श्री.प्रकाश उत्तमराव काळवणे यांच्या शेतात महीको प्रा.लि जालना, या कंपनी मार्फत परिसरातील समृद्ध शेतकरी तसेच वितरक व विक्रेते बंधूंसाठी पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिको मका एम.आर.एम 4065 या रब्बी मकाचे भरदार व लांब कणीस, बारीक बिट्टी व आकर्षक नारंगी रंग पाहून उपस्थितांनी अत्यंत समाधानी असल्याचे नमूद केले व महिकोचा हा वाण निश्चितच भरघोस उत्पन्न देईल, याबाबत विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी रिजनल मॅनेजर शदत्ता इथापे यांनी उपस्थितांना कपाशी पीक व्यवस्थापना बद्दल माहिती दिली. महिकोचे नवीन येणारे कपाशीचे वाण बाहुबली प्लस व बाऊन्सर या वाणाबद्दल जिल्हा व्यवस्थापक डी.डी काळे यांनी माहिती दिली .याप्रसंगी महिको गहू 8321, कपाशी जंगी, धनदेव प्लस, बाहुबली प्लस व बाउन्सर तसेच मका 3845s या वाणापासून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी बंधूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष मका एम.आर.एम 4065 या वाणापासून किती उत्पन्न मिळवता येऊ शकते; याबद्दल भगवान मरमट यांनी माहिती दिली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर खिल्लारे, तुषार कवडे, आकाश राऊत, गणेश आव्हाळे, संतोष नवले, योगेश वाहटूळे यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी