यवत गावातील सोनल वाइन्स समोर दारु पिऊन राडा, आरडाओरडा करणाऱ्या ४ इसमांन विरुद्ध, यवत पोलीसांनी केला गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,08-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०८ मे २०२३ यवत ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत सोनल वाइन्स समोर चार इसम मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असताना आढळून आल्याने यवत पोलिसांन मार्फत फिर्यादी, दत्तात्रेय सुभाष काळे नेमणूक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, यांनी सदर आरोपी १) शिवाजी आप्पा बिचकुले वय २२ वर्ष व्यवसाय शेती रा, आनंदग्राम यवत तालुका दौंड जिल्हा पुणे, २) अभिजीत नबाजी बोधे वय २८ वर्ष रा कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे, ३) उमेश सोमनाथ चव्हाण वय २४ वर्ष रा पढवी ता दौंड जिल्हा पुणे,४) अजित आबासाहेब काकडे वय ३० वर्ष रा कोरेगाव मुळ ता हवेली जिल्हा पुणे, यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं, 469/2023, मोवा अधि १९८८ कलम १८५ म पो अधि, ११०,११२, ११७,म.दा.का.क. ८५ (१) (२) नुसार दि ०६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना दि. ०५/०५/२०२३, रोजी रात्री ९ वाजे सुमारास घडली, सदर प्रकरणी दखल घेऊन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली, आरोपींनी दारु पिऊन वाहन चालवणे कारणावरून कारवाई करण्यात आली असून आरोपीस अटक-समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.
हकिगत मौजे यवत, ता. दौंड, जि.पुणे गावचे हद्दीत सोनल वाइन्स समोर चार इसम मोठमोठयाने आरडाआेरड करीत असताना तसेच विनाकारण त्यांचे ताब्यातील स्विफ्ट गाडी नं. एम एच १४ एच डी ४३७४, या गाडीमधुन फिरत असताना पोलिसांना आढळून आले,त्यास गाडी थांबवून खाली उतरून विचारपुस करीत असतना त्यांचे तोंडाचा उग्र आंबट दारू सारखा वास येते असल्याने त्यांनी कोणत्यातरी मादक पदार्थाचे सेवन केले असावे अशी खात्री झाल्याने त्यांना विश्वासात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारले असता सदर इसमांनी त्यांची नावे १) शिवाजी अप्पा बिचकुले वय २२ व्यवसाय शेती रा,आनंदग्राम यवत ता.दौंड जि.पुणे २) अभिजीत नबाजी बोधे वय २८ व्यवासाय दुकानदार रा, कोरेगाव मुळ ता.हवेली जि.पुणे ३) उमेश सोमनाथ चव्हाण वय २४ व्यवसाय शेती रा,पढवी ता,दौंड जि,पुणे ४) अजित आबासाहेब काकडे वय ३०, व्यवासाय शेती रा,कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे असे सांगितले आहे.
सदर इसमास मा.वैदयकीय अधिकारी ग्रामीण रूग्नालय यवत यांच्याकडून त्यांची वैदयकीय तपासनी करूण घेतली असता डाॅक्टरांनी ते चार इसम अल्कोहल चे अंमलाखाली असल्या बाबत सर्टिफिकेट दिले आहे, तसेच त्यांचे रक्ताचा नमुना काढून सिलबंद करून दिला असुन चार इसमांविरूध् मोटर वाहन अधिनियम-१८५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-११०,११२, ११७, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम- ८५, (१)(२) प्रमाणे, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, दाखल अमलदार पोहवा भोर, यांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी