एकनाथ शिंदे 2024 ला सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होणार लोकशाहीत बहुमताला महत्व शिवसेनेला विश्वास
By : Polticalface Team ,11-05-2023
करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सुरक्षित असल्याची सुप्रीम कोर्टातून सिद्ध झाल्यामुळे
करमाळा शिवसेनेच्या वतीने फटाक्याची आता शिवाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले
लोकशाहीत बहुमताला महत्त्व असून बहुमताचा आदर सर्वोच्च न्यायालयाने केला आहे
मात्र उद्धव ठाकरे गट व त्यांची नेते मंडळी तेरा आमदाराचे जीवावर महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करत आहे
आता महाराष्ट्रातील खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना असून येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना भाजप युती करून लढवण्याचा शिवसैनिकांनी व्यक्त केला
महेश चिवटे
जिल्हाप्रमुख शिवसेना
आमदार अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे याची तरतूद घटनेत आहे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला असून आता मूळ शिवसेना एकनाथ शिंदे ची शिवसेना याच शिवसेनेचा आता इथून पुढे लागून राहणार आहे
याचा आम्हाला प्रचंड आनंद झाला असून 2024 झाली निवडणुका नंतर पुन्हा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील असा आशावादी व्यक्त केला
वाचक क्रमांक :