हजारोंच्या समोर सत्त्यासाठी एकट्याने उभे राहणे म्हणजे आंबेडकरवादी असणे- ऍड नितीन सर घोडके

By : Polticalface Team ,12-05-2023

हजारोंच्या समोर सत्त्यासाठी एकट्याने उभे राहणे म्हणजे आंबेडकरवादी असणे- ऍड नितीन सर घोडके श्रीगोंदा प्रतिनिधी : आढळगाव येथे बुद्ध पौर्णिमा तसेच महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव भीमशक्ती मित्रमंडळ यांनी आयोजित केला होता. या जयंती उत्सवात ऍड नितीन घोडके यांच्ये व्याख्यान तसेच सिद्धार्थ गायन पार्टी यांचा गीत जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होतो. प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना नितीन घोडके यांनी जात्यंध व धर्मांध विचारापासून आपल्या लेकरांचे मेंदू दूर ठेऊन आपण सर्वांनी देश वाचवला पाहिजे , “देश म्हणजे आपलं गाव , आपलं घर , आपली लेकर “. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी महामानवांच्या जयंतीनिमित्त शुभेच्या दिल्या. तनुजा घोडके या चिमुकलीने बाबासाहेबांच्या जीवनावर पाळणा सादर केला. या कार्यक्रमासाठी भीमशक्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते व मेजर हरिश्चंद्र डाळिंबे ,सुशांत भैलुमे , अमोल डाळिंबे , पिनू भैलुमे , मनोज छत्तीसे ज्ञानेश्वर डाळिंबे सुनील छत्तीसे दीपक छत्तीसे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महेश बोत्रे या युवक मित्रने साउंड ची फ्री व्यवस्था केली. आढळगावचे सरपंच बंटीशेठ उबाळे , उपसरपंच अनुराधा ताई ठवाल मा जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाल , पेडगावचा उपसरपंच प्रकाश घोडके ,संदीप ओहळ , गणेश वनशिव , ज्ञानदेव भैलुमे , शनिदेव भैलुमे , शरद जमदाडे, जावेद इनामदार , स के शिंदे संजय घोडके आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते .पिनू भैलुमे यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष सोनावणे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी