शेडगाव उपसरपंच पदी पार्वतीबाई गवळी यांची बिनविरोध निवड. उद्योजक दिगांबर गवळी यांच्या मातोश्री.

By : Polticalface Team ,12-05-2023

शेडगाव उपसरपंच पदी पार्वतीबाई गवळी यांची  बिनविरोध निवड. उद्योजक दिगांबर गवळी यांच्या मातोश्री.
श्रीगोंदा प्रतिनीधी :- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पार्वतीबाई बापूराव गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पार्वतीबाई गवळी यांची बिनविरोध निवड जाहीर होताच गावकर्यानी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

शेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली संभाजी भदे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिलाने हे पद रिक्त झाले होते त्यांच्या या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत शेडगाव कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी पार्वतीबाई गवळी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अध्यक्ष सरपंच संध्या शेंडे व सचिव ग्रामविकास अधिकारी प्रशांत देवतरसे यांनी पार्वतीबाई गवळी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. उपसरपंच पदा साठी ११ वा एकच अर्ज आला. १२ ते १२.३० पर्यंत छाननी करण्यात आली. १२.३० ते १.३० माघार घेण्याची वेळ होती. २ वा निवडणूक सभा घेण्यात आली व पार्वतीबाई बापूराव गवळी यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून नीवड कारण्यात आली.

यावेळी शेडगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रशांत देवतरासे, सरपंच संध्या विजय शेंडे, ग्रा. सदस्य मंगल शेंडे, जयश्री भुजबळ, रुपाली झेंडे, सोनाली भदे, विजय रसाळ, गजानन जगताप, शाहूराज भोपळे, विलास रणसिंग, बिंटू गोरे मा सरपंच विजय शेंडे, बुवाजी रसाळ, लिंबाजी रसाळ, लक्ष्मण रसाळ, भिमराव बेलेकर, किसन बेलेकर, टीलू भोपळे, उद्योजक दिगंबर गवळी, कांतीलाल गवळी, राजेंद्र शेंडे, आप्पासाहेब शेंडे, शांताराम गोरे, दत्तात्रय राऊत व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर मा.सरपंच विजय शेंडे यांना गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी