By : Polticalface Team ,12-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील गट नंबर 13 मध्ये नांदूर मधमेश्वर कालव्या वरती बांधलेल्या पुलाची दिशा बदलल्यामुळे रणजीत प्रभाकर वाघ यांच्या शेत जमिनीवर पूर्वीचा रस्ता सोडून नवीन रस्ता करून नांदूर मधमेश्वर विभागाने अतिक्रमण केले व या अतिक्रमण केलेल्या रस्त्याचे भूसंपादनही केले नाही.त्यामुळे तीन वर्षापासून नांदूर मधमेश्वर विभागाशी पत्र व्यवहार करूनही दखल घेतलेली नाही,त्याचबरोबर या कालव्याला इमर्जन्सी एस्केप गेट आहे, वरखेड येथे परंतु या गेट वरती बेकायदेशीररित्या नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर माती मुरूम टाकलेला आहे; त्यामुळे पाणी चालू असताना काही दुर्घटना घडल्यास हा गेट खोलू शकत नाही व यामुळे जर कदाचित पाठ फुटला तर जीवित हानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते व जमिनीचेही नुकसान होऊ शकते हे लक्षात घेता या गेटवरती मुरूम नसायला हवा व हे गेट सुस्थितीत असायला हवे. परंतु शेतकऱ्यानी ही मागणी करूनही नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकारी हे काम करण्यास तयार नाही व शेतकऱ्यांना या गेटमधून पाणी देण्यासाठी नकार दिला जातो व पर्याय म्हणून शेतकऱ्याला पाणी घेण्यासाठी डोंगळे पाईप आणण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यानी व्याजाने पैसे घेऊन हे डोंगळे पाईप आणले. परंतु या अधिकाऱ्यांनी यावर याच विभागातील अधिकाऱ्यांनी त्यावर गाडी घातली व हे सर्व डोंगळे फोडले. शेतकऱ्यावर जुलूम करण्याची ही कोणती व्यवस्था आहे? त्यामुळे नाईलाजाने रणजित वाघ या शेतकऱ्यानी गोदावरी नदीवर कायगाव येथे बांधलेल्या पुलावरून उडी मारून आत्मदहन करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता नामंका विभाग वैजापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक