शेतकऱ्यांचे गंगापूर बाजारसमितीत कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडन आंदोलन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,12-05-2023

शेतकऱ्यांचे गंगापूर बाजारसमितीत कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडन आंदोलन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी गणेश गणगे यांच्या कांद्याला एक रुपया पाच पैसे दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत कांदा खाली टाकून कांद्याचा अंत्यविधी केला होता. कांद्याला आठ रुपये भाव द्यावा नसता कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडन आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता!आज सकाळी बारावाजेदरम्यान शेतकऱ्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या वतीने कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडण आंदोलन करण्यात आले. गंगापूर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना समाधानकारक कांदा शेतमालाची रक्कम देण्यात आल्याने व यापुढे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता बाजार समिती घेईल या लेखी आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी भाऊसाहेब शेळके,महेश गुजर, संपत रोडगे, गणेश गनगे, बाळासाहेब जाधव, संकेत मैराळ, भाऊसाहेब गवळी, सुनील बोराटे, देविदास पाठे, आदींची उपस्थिती होती.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते