करमाळा नगरपरिषद वर शहर विकास आघाडीचा सोमवारी करमाळा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी हलगी मोर्चाचे आयोजन -सुनील बापु सावंत ( गट नेते करमाळा शहर विकास आघाडी )

By : Polticalface Team ,16-05-2023

करमाळा नगरपरिषद वर शहर विकास आघाडीचा सोमवारी  करमाळा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी हलगी मोर्चाचे आयोजन 

       -सुनील बापु सावंत
         (  गट नेते
करमाळा शहर विकास आघाडी ) करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक २२ मे रोजी शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य हलगी मोर्चा आयोजित केला असून सदर हलगी मोर्चा मध्ये करमाळा शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे यावेळी करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारलेअसुन शहर विकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात नियमित व उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, सध्या शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असुन त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असुन रोगराई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही शहरात प्रचंड घाण झालेली आहे जंतु नाशक पावडर ची फवारणी केलेली दिसुन येत नाही तसेच कनिष्ठ अभियंता आठवड्यातुन दोन दिवस काम करत असल्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे शासनाचे अनुदान आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही ,करमाळा शहरातील अतिक्रमण घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार कड़े पाठ पुरावा करण्यात यावा ,शासनाचा दलित वस्ती साठी आलेला निधी दलित वस्तीतच ख़र्च झाला पाहीजे पावसाळ्यापुर्वी ओढे नालेची साफसफाई करण्यात यावी आरोग्य विभागातील ठेकेदारावर जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या कडे केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अश्या अनेक मागण्या साठी शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासुन हलगी मोर्चा निघणार असुन पुढे फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक , सुभाष चौक राशीन पेठ, भारत रत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा , गायकवाड़ चौक पुणे रोड मार्गे नगरपालिका कार्यालय कड़े जाणार आहे तरी या हलगी मोर्चा मध्ये करमाळा शहरातील सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे या निवेदनावर फारुक जमादार मनोज गोडसे ,देवा लोंढे विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे खलिल मुलाणी मनोज राखुंडे हाजी फारुक बेग पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ अशोक मोरे विकास उबाळे विकास घोलप किरण उबाळे दिपक सुपेकर आदी जणांच्या सह्या आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष