दौंड शहरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर फोर व्हीलर गाड्यांचा अडथळा, दौंड पोलीसांची कारवाई

By : Polticalface Team ,18-05-2023

दौंड शहरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर फोर व्हीलर गाड्यांचा अडथळा, दौंड पोलीसांची कारवाई दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १८ मे २०२३ दौंड शहरातील सार्वजनिक रस्त्यावर फोर व्हीलर गाड्यांचा अडथळा निर्माण होत असल्याने दौंड पोलीसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे, या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले, फिर्यादी नाव अक्षय बाळु घोडके, करमचंद बाळासो बंडगर, योगेश विलास पाटिल, दौंड पोलीस कॉन्स्टेबल यांनी आरोपी १) सय्यद खय्यूम सय्यद फरीद,वय ४२ वर्ष राहणार नवगिरे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे, २) शार्दुल चांदसाब आतार वय ४३ रा, पानसरे वस्ती,३) विजय शामराव सूज वय ३२ रा, नेहरू चौक दौंड शहर तालुका दौंड जिल्हा पुणे, ४) अजय लक्ष्मीनारायण निशांत वय २८ रा, पण सरी वस्ती दौंड शहर तालुका दौंड जिल्हा पुणे, सदर इस्मान विरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड शहरातील पाटस चौक उड्डाणपूल, दौंड नगर मोरी चौक, या ठिकाणी सार्वजनिक रहदारीच्या रोडवर अडथळा होईल अशा धोकादायक स्थितीत वरील आरोपींनी सदर तीन चाकी प्याजो गाडी नं, एम एच, ए, ४२ क्यू ००४९, टाटा जीप नंबर एम एच ४२ एम ५०१३, छोटा हत्ती गाडी नं, एम एच बेचाळीस एम ६२२९, तसेच छोटा हत्ती एम एच ४२ एम ६८५५, सदर वाहनांवरील चालकांनी रहदारीच्या रस्त्यावर पार्किंग केल्याने व अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दौंड पोलिसांनी सरकारतर्फे भादवि कलम 283 प्रमाणे कायदेशीर कारवाई दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे, सदर घटना दि,१६/०५/२०२३ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ४ वाजे दरम्यान करण्यात आली आहे. दाखल, पीएसआय अबनावे, गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार कुंभार, तसेच, सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी, जाधव, पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष