करमाळा नगरपरिषद वर शहर विकास आघाडीचा हलगी मोर्चा, नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात
सुनील बापु सावंत
( गट नेते
करमाळा शहर विकास आघाडी )
By : Polticalface Team ,23-05-2023
हलगी मोर्चाला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहर विकास आघाडीचा आज शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य हलगी मोर्चा काढण्यात आलाअसून सदर हलगी मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन मोर्चास सुरुवात करण्यात आली सदर मोर्चा फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक भवानी पेठ दत्त पेठ सुभाष चौक राशीन पेठ पुणे रोड मार्गे नगरपालिका कार्यालय येथे आला.
यामध्ये करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला
यावेळी मोर्चा मधील नागरीकांसमोर बोलताना शहरविकास आघाडीचे गटनेते सुनील बापु सावंत म्हणाले की,करमाळा नगरपरिषदेवर प्रशासक आल्यानंतर करमाळा शहरातील पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन काही ठिकाणी नळाला गटारीचे पाणी येत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तर आरोग्य विभागातील साफसफाई करणारे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालु असुन शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असुन शहरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे नगरपालिकेचे या अत्यावश्यक सेवेकडे लक्ष नाही तसेच शहरातील गोरगरीब नागरिक अनेक वर्षापासुन अतिक्रमण घरात रहात असुन त्यांची घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावी त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा शहरातील विकास कामे ठप्प झाली असुन नगरपालिका चे कनिष्ठ अभियंता आठवड्यातुन दोन दिवस कामावर हजर असतात त्यामुळे शहर विकास कामावर परिणाम होत आहे पावसाळ्यापुर्वी नाले साफसफाई चे कामास सुरवात झाली पाहीजे परंतु काही दुर्घटना घडली तर प्रशासनास जाग येते, शहरातील मुस्लिम दफन भुमी (नासीर जंग ) सुशोभित करण्यासाठी अल्पसंख्यक निधी ख़र्च केला जात नाही दलीत वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीतच ख़र्च करावा अश्या अनेक मुलभुत सुविधा मिळाव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सावंत यांनी सांगीतले.
यावेळी गोवर्धन चवरे पाटील ,विवेक येवले,देवा लोंढे आदीची भाषणे झाली
यावेळी करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारले असुन यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे यांनी पाठींबा दिला तसेच मदारी समाजाचे नेते उमर मदारी यांनी पाठींबा दिला यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविन्द्र कांबळे मनोज गोडसे विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे खलिल मुलाणी मनोज राखुंडे हाजी फारुक बेग पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ अशोक मोरे विकास उबाळे विकास घोलप किरण उबाळे दिपक सुपेकर शब्बीर शेख उमर मदारी बुवासाहेब धनवे विकास पवार पांडुरंग पवार दादासाहेब इंदलकर बापू उबाळे संतोष बनकर तौफीक शेख सादीक बेग हाजी फारुक बेग रवी जाधव ज़मीर पठान आसिफ कुरेशी विजय सुपेकर नितिन ओभासे सिंकदर सय्यद राजु वीर आदी जण उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सदर शहर विकास आघाडीचा हलगी मोर्चा नगरपरिषदे कडे आल्यानंतर मोर्चा मधील नागरीक व नगरपालिका चे कर्मचारी मध्ये
शाब्दिक बाचा बाची झाली परंतु पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब यांनी मद्यस्थी केल्यानंतर नागरिक शांत झाले व पुढील अर्नथ टळला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.