पोलीस मित्र मदत केंद्र महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदगर जिल्हा अध्यक्ष पदी ज्ञानेशवर विठ्लराव यवले यांची निवड.
By : Polticalface Team ,25-05-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :-
अहमदनगर जिल्हयांचे सामाजिक कार्यकर्ते व निर्भिड पत्रकार आशी ओळख असलेले ज्ञानेश्वर विठलराव यवले यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड करणयात आली आसून या निवडी संदर्भात यवले यांनी पोलीस मित्र मदत महणून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व आपल्या जिल्हयांतील होणारा भ्रष्टाचार रोखावा तसेच अन्याय विरोध लढा देऊन सर्व सामान्य जनतेला हि न्याय मिळून दयावा व पोलीस प्रशासनास शासनाकडून निधी उपलब्ध करून दयावा अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र साहेब यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना यवले पत्रकार म्हनाले की संघटनेच्या नियमानुसार पोलीस प्रशासनास मदत करुन सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहिल तसेच संघटना अध्यक्ष गजेंद्र साहेब यांनी माझ्यावर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे तसेच हि निवड पोलीस मित्र मदत केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करणयात आली पत्रकार ज्ञानेश्वर येवले यांच्या निवडिचे सर्वत्र स्वागत होत आहे पत्रकार ज्ञानेश्वर येवले यांच्यावर मीत्र मंडळाकडुन यावेळी सुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
वाचक क्रमांक :