ढवळगाव मध्ये दिवसा पाणी पिण्यासाठी बिबट्या मानवी वस्तीत .

By : Polticalface Team ,26-05-2023

ढवळगाव मध्ये दिवसा पाणी पिण्यासाठी बिबट्या मानवी वस्तीत . श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे बुधवार दिनांक २४ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावातील वाळुंज वस्ती तेथील शेतकरी बाळू ढवळे व सोमनाथ ढवळे हे घराजवळील विहिरी वरती गेले असता त्यांना पूर्ण वाढ झालेला बिबट्याचे दर्शन झाले. या भागामध्ये अनेक दिवसापासून संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये शेतकऱ्यांना बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर दिवसा बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागामध्ये लवकरात लवकर बिबट्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी आता येथील शेतकरी करीत आहे. तसेच या परिसरामधील वाड्या वस्त्यांवर येऊन वन अधिकारी दीपक गवारे व वन कर्मचारी हनुमंत रणदिवे यांनी पाहणी करून बिबट्या पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती केली आहे.
वन विभागाने ताबडतोब ढवळगाव मध्ये वाळू‌ंज वस्ती परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावण्याचा बंदोबस्त करावा जर भविष्यात एखादी मनुष्यहानी किंवा जनावरे मारण्याच्यी घटना घडल्यास तर त्याला सर्वस्वी वनखाते जबाबदार राहील, वन खात्याने पिंजरा लावण्यास वेळ पणा काढू केल्यास आम्हा‌ंला कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावा लागेल :- प्रतीक्षा विजय शिंदे ( सरपंच ढवळगाव )


बिबट्या पकडण्यासाठी ग्रामपंचायत चे पत्र मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल व परवानगी मिळाल्यानंतर पिंजरा लावण्यात येईल तोपर्यंत वन कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती केली जाईल .


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी