शेतातील झाडाचा खाली पडलेला नारळ घेतल्याने,वाद निर्माण झाला, शिरापूर येथील तीन आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,01-06-2023

शेतातील झाडाचा खाली पडलेला नारळ घेतल्याने,वाद निर्माण झाला, शिरापूर येथील तीन आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १ जून २०२३ दौंड तालुक्यातील मौजे शिरापूर ता दौंड जिल्हा पुणे येथील शेतातील झाडाचा खाली पडलेला नारळ घेतल्याने वाद निर्माण झाला, घ्या वादातून जातिवाचक शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कारणावरून फिर्यादी पांडुरंग नामदेव सांगळे वय २२ वर्ष (जात हिन्दू चांभार ) रा, शिरापूर ठोंबरे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे, याचे फिर्यादीवरून आरोपी, १) हरिभाऊ मधुकर काळे २) कांताबाई मधुकर काळे ३)सनदकुमार मधुकर काळे, सर्व रा, शिरपूर ठोंबरे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना १७/०५/२०२३ रोजी दुपारी ३: वाजे सुमारास मौजे शिरपूर ठोंबरे वस्ती येथे घडली, हकीकत, फिर्यादी यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडाचे नारळ खाली पडले होते, फिर्यादी नारळ उचलण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी हरिभाऊ मधुकर काळे येऊन म्हणाले, ही नारळाची झाडे माझी आहेत,तु नारळ न्यायचे नाहीत,असे म्हणुन फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ करु लागल्याने फिर्यादीची पत्नी कमल नामदेव सांगळे हि म्हणाली तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करता असे म्हणताच, त्या वेळी हरिभाऊ मधुकर काळे, कांताबाई सनदकुमार यांना आम्ही मागासवर्गीय समाजाचे असल्याचे माहित असतानाही त्यांनी आम्हाला जातिवाचक शिवीगाळ करत या चांभारड्यांना धडा शिकवायचा आहे यांना जास्त माज आला आहे, असे जातीवाचक बोलुन तुम्ही परत नारळाला हात लावला तर तुम्हा दोघांना जीवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन निघुन गेले, आम्ही ऊगेच वाद नको म्हणून शांत राहिलो परंतु हरीभाऊ मधुकर काळे हा आम्हाला शिवीगाळ करून दमदाटी करून त्रास देऊ लागल्याने तसेच हरिभाऊ काळे यांनी फिर्यादी विरुद्ध तक्रार दिल्याचे आज समजल्याने, आम्ही दौंड पोलीस स्टेशन येथे आलो आहे, सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध तक्रार केल्याने दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस नि,राठोड, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव साहेब पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक