एकलव्य टेक्निकल अँड कॉम्पुटर इन्स्टिट्यूटने शिक्षणापासून वंचित असलेल्या अंजलीला आणले शिक्षणाच्या प्रवाहात

By : Polticalface Team ,01-06-2023

एकलव्य टेक्निकल अँड कॉम्पुटर इन्स्टिट्यूटने शिक्षणापासून वंचित असलेल्या  अंजलीला आणले शिक्षणाच्या प्रवाहात  
चंदगड : श्री बाळू बाळाप्पा लाड लक्ष्मण कार राहणार शिरगाव तालुका चंदगड हे गावोगावी फिरून देवीचा जागर करून पोटाची खळगी भरतात त्यांना सात मुले आहेत परिस्थिती अतिशय हालाकीची ना राहायला घर ना पोटाला वेळेवर पोटभर अन्न , या परिस्थितीत त्यांनी मुलींना शिकवण्याची जिद्द होती पण शिक्षणासाठी खूप आर्थिक अडचण होत होती अशातच त्यांची भेट गुडेवाडी येथील प्राचार्य गजानन कोकितकर यांच्याशी झाली जे समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात , प्राचार्य कोकितकर याना त्यानी सर्व परिस्थिती सांगितली व मुलांची शिक्षणासाठी असलेली प्रबळ इच्छाशक्ती जाणीव करून दिली , कोकितकर यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन त्यांनी बाळू बाळाप्पा लाड याना शक्य होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले , कोकितकर यांनी शिव सर्व हकीकत एकलव्य टेक्निकल अँड कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष संजय भिवा गावडे सर व त्यांचा स्टाफ यांच्या कानावर घातले त्याचा परिणाम असा झाला कि संस्थापक अध्यक्ष संजय भिवा गावडे सर व त्यांचा सर्व स्टाफने बाळू बाळाप्पा लाड यांच्या शिरगाव तालुका चंदगड येथे घरी जाऊन त्यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती समजून घेतली व त्यांची दोन नंबरची मुलगी अंजली शाबू लाड लक्ष्मण कार हिच्या संपूर्ण शिक्षण नर्सिग असिस्टंट ची जबाबदारी आमचे कॉलेज घेईल व तिला जॉब लावण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असे एकलव्य टेक्निकल अँड कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष संजय भिवा गावडे सर यांनी सांगून तिचा ऍडमिशन फार्म भरून तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सत्कार्य केले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी