सुनिता भोसले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान
By : Polticalface Team ,02-06-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी नंदकुमार कुरूमकर ) - महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागाच्या ग्रामपंचायत पातळीवर दिला जाणारा पुरस्कार गणेशा येथील अंगणवाडी सेविका सुनिता भोसले -सोनवणे यांना आनंदवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजू दराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भोसले यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना जनजागृती बरोबरच कोरोनाग्रस्त कुटुंबाला मदत केली होती तसेच कोरोना काळात विनापगारी शिक्षकाला आर्थिक मदत देवू केली होती.महिला बचत गटाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या कार्यक्रमाला माजी सरपंच सुदामराव नलवडे,माजी उपसरपंच मेजर शिवाजीराव नलवडे,माजी ग्रामपंचायत सदस्य अंबादास खामकर आदि मान्यवर उपस्थित होते.आनंदवाडी परिसरातील अंगणवाडी सेविका तसेच आशावर्कर आणि खरातवाडी येथील कै.शाहीर सावळेराम खरात यांच्या पत्नी लक्ष्मीबाई खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला.भोसले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आढळगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्या पंचशीलाताई गिरमकर,माजी उपसरपंच रमेश गिरमकर, आनंदवाडी विविध सहकारी सोसायटीचे संचालक प्रा.दादासाहेब गिरमकर,प्रा.नितीन झणझणे, माजी सरपंच पांडुरंग यादव, अहिल्यादेवी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खरात, आनंदवाडी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष धनंजय लोखंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी